Tag: ratnagiri
पाटपन्हाळे साळवीवाडी येथे नाल्याला गटार नसल्याने पाणी रस्त्यावर; ठेकेदाराचे दुर्लक्ष
पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर-विजापूर महामार्गावरील पाटपन्हाळे साळवीस्टॉप येथून आतमध्ये जाणाऱ्या रस्त्याखाली नाळा टाकला असून त्या नाळाला गटारच काढले नसल्याने हे पाणी रस्त्यावरुन जात...
02 जुलै पर्यंत अति मुसळधार
रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 29 जून 2022 ते 01 जुलै 2022 या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व...
प्रगतीला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात
पुढील शिक्षणासाठी सहकार्याचे आवाहन
रत्नागिरी : घरी सर्व कामे करणाऱ्या तरुणीला मेंदूवरील शस्त्रक्रियेमुळे कमरेखाली अपंगत्व आले. ती फिरायची बंद झाली, ती अंथरुणाला खिळल्यामुळे तिच्यासह आई-वडिल...
सरंद येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम
माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक सरंद येथे कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम झाला. कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी...
स्वतःचा जखमी पाय कापून शत्रूला धूळ चारणाऱ्या मधुसूदन सुर्वेवर लवकरच चित्रपट
खेड शिवतर गावचे सुपुत्र
खेड | प्रतिनिधी : नक्षलवाद्यांशी लढताना जखमी झालेला आपला पाय स्वतःच कापून टाकून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे खेड तालुक्यातील शिवतर येथील कमांडो...
भरणे उड्डाण पूल अपघाताचे केंद्र उपाययोजना करण्याची अमित कदम यांची मागणी
खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करणाचे काम सध्या सुरू असून येथील उड्डाण पूल वाहतुकी साठी खुला करण्यात आला असल्याने भरणे येथे...
चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी
सरासरी 72.67 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 72.67 मिमी तर एकूण 654.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्हयात मंडणगड, गुहागर, चिपळूण आणि...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
सायन हॉस्पीटलच्या सहाय्याने शिबिरात २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या...
महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट मध्ये डायडाज स्टुडिओ ला सुवर्ण यश
3 री राज्य डान्स स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये पुन्हा एकदा डायडाज डान्स स्टुडिओ सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले .
सलग 5 वेळा सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले असून...
२ वर्षानंतर शाळांमध्ये पुन्हा मुलांच्या प्रत्यक्ष पोषणाला सुरवात
माखजन |वार्ताहर : कोरोना च्या काळात गेली २ वर्षे शाळा शाळांमध्ये पोषण आहार प्रत्यक्ष शिजवून, वाढण्याला ब्रेक लागला होता.आता कोरोना संकट टळल्याने शाळा शाळांमध्ये...