Wednesday, September 28, 2022
Home Tags गुहागर

Tag: गुहागर

गुहागर Breaking : आबलोली- खोडदे मार्गांवर गोणीत सापडलेला मृतदेह बेपत्ता सोने...

गुहागर | प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील आबलोली - खोडदे मार्गावरील पुलाजवळ बुधवारी गोणी मध्ये मृतदेह आढळला आहे हा मृतदेह रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेतील गोखले नाक्यावरून बेपत्ता झालेले...

गुहागर Breaking : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक

जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश गुहागर | प्रतिनिधी अनेक प्रवासी जखमी जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या जखमीना RGPPL च्या...

गुहागर Breaking : पिंपर – जामसुत येथे बोरिवली बसला अपघात

 खाजगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत बसमधील १६ प्रवासी जखमी गुहागर प्रतिनिधी रविवारी रात्री मुंबईतून सुटलेल्या गुहागर बोरिवली - उमराठ बसला गुहागर तालुक्यातील पिंपर - जामसुत सीमेवर आज सोमवार...

गुहागर Breaking : पोमेंडी फाटा येथे ट्रकला भीषण आग

गुहागर | आशिष कारेकर पोमेंडी फाटा येथे ट्रकला भीषण आग सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पोमेंडी फाट्यानजीक बॉक्साईड ची वाहतूक करणाऱ्या 16चाकी ट्रकला काल रात्री भीषण आग लागल्याची...

गुहागर Breaking : अंजनवेल येथील बेपत्ता 3 अल्पवयीन बहिणींना रत्नागिरी पोलिसांनी...

मुलींना घेऊन जाणाऱ्या दोघा महिलांना त्यांच्या 4 मुलांसह घेतले ताब्यात  रत्नागिरी | प्रतिनिधी  मौजे अंजनवेल ता. गुहागर येथुन बेपत्ता ३ अल्पवयीन मुलींना १२ तासात शोधण्यास गुहागर...

गुहागर आगाराच्या सर्व एसटी फेऱ्या सुरळीत सुरू करा

गुहागर मनसेचे मागणी गुहागर | प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने गुहागर, शृंगारतली, आबलोली, हेदवी, तळवली अंजनवेल आदी व इतर भागात शिक्षण घेत आहेत,दहा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मध्ये वृक्षारोपण

वृक्षाचे संवर्धन करण्याची घेतली मनसे कार्यकर्तेनी शपथ गुहागर | प्रतिनिधी :'महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख महाराष्ट्रधर्मरक्षक,हिंदुजननायक राज  ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या...

मुलाचे लग्न होत नाही म्हणून आईची गळफास घेऊन आत्महत्या

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील पोटच्या मुलांच लग्न व्हावं , संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत...

‘चला करूया पेरणं’

निगुंडळ येथे गादिवाफ्यावरील भात पेरणीचे प्रात्यक्षिक गुहागर | प्रतिनिधी : 'चला करूया पेरणं' असं म्हणत पं.स.गुहागर च्या कृषी विभागातील कृषी अधिकारी आर. के. धायगुडे...

गुहागर महसुल विभागाची कारवाई टळली

गुहागर पोलिस ग्राऊंडवरील दुकाने व्यवसायिकांनीच केली मोकळी गुहागर | प्रतिनिधी : गुहागर समुद्रचौपाटीवरील सुरूबनातील अनधिकृत दुकाने बंदर विभागाने काही माहिन्यापूर्वी हटवली होती. त्यानंतर या व्यवसायिकांनी...

प्रहार डिजिटल कडून आपणाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा