जिल्हा बँक निवडणूक भाजपा सहकार पॅनेलद्वारे लढणार

जाहिरात-2

सहकार क्षेत्रात पक्षीय झेंडा आणणार नाही; भाजपा आमदार नितेश राणेंची स्पष्टोक्ती

कणकवली|प्रतिनिधी :

जिल्हा बँक ही सिंधुदुर्ग च्या सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक आहे. जिल्हा बँक निवडणूक पक्षीय झेंड्याखाली लढणार नसून सहकार पॅनल द्वारे लढणार असल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक निवडणुकीचे वारे सध्या जिल्ह्यात वाहू लागले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीसाठी ठराव देण्याचा शेवटचा दिवस काल होता. या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांना विचारले असता त्यांनी सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण आणणार नाही. भाजपाच्या झेंड्याखाली जिल्हा बँक निवडणूक लढणार नसून सहकार पॅनल द्वारे जिल्हा बँक निवडणूकिला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

जाहिरात4