वीरवाडी येथे रोड रोलर उलटला

जाहिरात-2

विरवाडी : विरवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण याचे काम चालू असतानाच रस्त्याची साईड पट्टी खचल्यामुळे रोड रोलर पलटी होऊन चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.सदरची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत केली.मात्र अपघाताचे नेमके कारण समजले नाही.

जाहिरात4