देवगडच्या सभापतिपदी रवी पाळेकर यांचे नाव निश्चित

देवगड सभापतीपदी लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांचे नाव निश्चित झाले आहे

सर्वांना समान संधी या तत्वावर सुनील उर्फ भाई पारकर यांनी राजीनामा दिला होता यामुळे देवगडचे सभापती पद रिक्त झाले होते

जिल्हाधिकारी यांनी आज 19 रोजी निवडणूक जाहीर केली होती देवगड सभापतिपद कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते मात्र रवि पाळेकर यांचे नाव निश्चित झाले आहे देवगड पंचायत समितीची शेवटचे टर्म सुरू असून या शेवटच्या टर्म चे सभापती म्हणून रवी पाळेकर हे आता देवगड तालुक्याचा कारभार पाहणार आहेत

जाहिरात4