सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह, कणकवलीत एकाचा मृत्यू

एकूण 4 हजार 931 जण कोरोना मुक्त ,सक्रीय रुग्णांची संख्या 220 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 02/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 5
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 220
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 4,931
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 145
6 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 5,302
7 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 3
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 370,                      2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 279,

3) कणकवली तालुक्यातील एकूण –  1630,            4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1184,

5) मालवण तालुक्यातील एकूण – 443,                   6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 750,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 149,                 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 484,

9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड – 28, 2) दोडामार्ग – 17, 3) कणकवली – 44, 4) कुडाळ – 31, 5) मालवण – 6,

6) सावंतवाडी – 67, 7) वैभववाडी – 5, 8) वेंगुर्ला – 22,  9) जिल्ह्याबाहेरील – 0

तालुका निहाय  आजपर्यंतचे  मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 9,                              2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 3,

3) कणकवली तालुक्यातील एकूण – 36,                     4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 26,

5) मालवण तालुक्यातील एकूण – 15,                          6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 38,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7,                        8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 10

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1

आजचे तालुका निहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 0,                                 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0

3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1,                          4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0

5) मालवण तालुक्यातील एकूण – 0,                              6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 0

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0,                           8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0

टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 15
एकूण 25,759
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3779
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 257
एकूण 17,760
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1689
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 3

ऑक्सिजनवर असणारे – 2, व्हेंटिलेटरवर असणारे – 1

आजचे कोरोना मुक्त – 7
बिडवाडी ता. कणकवली येथील 52 वर्षीय स्त्रीचा कोवीड-19 मुळे मृत्यू झाला आहे.सदर स्त्रीला इतर कोणताही आजार नाही.

जाहिरात4