चंद्रकांत जुवेकर यांचे निधन

जाहिरात-2

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे कावावाडी येथील चंद्रकांत केशव जुवेकर (वय ७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, नातू, पाच मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. येथील युवा कार्यकर्ते राजन व वैभव जुवेकर यांचे ते वडील तर इलेक्ट्रिशियन विरेश पेडणेकर यांचे ते सासरे होत.

जाहिरात4