Corona Updates : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार 14 नव्या रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8653 वर पोहोचली आहे. आज 3 रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या 8161 वर पोहोचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.31 % इतके झाले आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही.

आरटीपीसीआर टेस्ट मध्ये एकही रुग्णाची नोंद झाली नाही

अँटीजेन
रत्नागिरी 9
दापोली 1
गुहागर 1
चिपळूण 3
एकूण 14

जाहिरात4