जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग कार्याध्यक्ष पदी अमित कदम 

जाहिरात-2
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग कार्याध्यक्ष पदी अमित कदम 
खेड । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग कार्याध्यक्ष पदी येथील श्री  अमित तुकाराम कदम यांची निवड झाली त्यांचा रा काँ कडून सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेश पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष ग्रंथालय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिता ताई बाविस्कर,समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग,शेखर निकम साहेब, आमदार चिपळूण विधानसभा, अशोक कदम जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,ग्रंथालय विभाग उपस्थित होते. यावेळी दत्ताराम धुमक सर यांची खेड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग पदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी   चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखर निकम , युवक जिल्हाध्यक्ष श्री.योगेश शिर्के, विवेक दांडेकर, मुरलीधर बुरटे,मंगेश भागवत आदी उपस्थित होते.
जाहिरात4