भारतीयवंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

जाहिरात-2

वॉशिंग्टन : डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांनी एकाचवेळी अनेक विक्रम केले आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन आणि पहिल्या आशियायी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकलेली नव्हती. मात्र, कमला हॅरिस यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे.

जाहिरात4