ग्रामीण भागात नसलेले इंटरनेट नेटवर्क व मोबाईल सारख्या नसलेल्या सुविधा पाहता महा विकास आघाडी सरकारने सुरू केलेले लर्निंग फ्रॉम होम ही योजना यशस्वी झाली आहे असे तुम्हाला वाटते का?

जाहिरात-2

ग्रामीण भागात नसलेले मोबाईल नेटवर्क तसेच मोबाईल सारख्या महागड्या वस्तूंची गरीब पालकांकडे असलेली अनुपलब्धता, यामुळे ऑनलाइन लर्निंग हा उपक्रम होऊ शकलेला नाही .

ग्रामीण भागात शिकवण्यासाठी नेटवर्क नसल्याच्या अनेक तक्रारी शिक्षकांनीही केल्या आहेत. काही ठिकाणी अभ्यासक्रमाचे युट्युब वरील व्हिडीओ व्हाट्सअप वर टाकणे यापलीकडे काम होत नाही. असे असताना लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना अगदी व्यवस्थित चालली आहे असे महाविकासआघाडीचे सरकार भासवत आहे.

जा उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे तो उपक्रम व्यवस्थित सुरू असून त्यासाठी ऑनलाइन दिवाळीची सुट्टी ही महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली. याच विषयावर आजचा आमचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाची परिस्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण खरोखर योग्यरीत्या सुरू आहे का?

ग्रामीण भागात नसलेले इंटरनेट नेटवर्क व मोबाईल सारख्या नसलेल्या सुविधा पाहता महा विकास आघाडी सरकारने सुरू केलेले लर्निंग फ्रॉम होम ही योजना यशस्वी झाली आहे असे तुम्हाला वाटते का ?

View Results

Loading ... Loading ...