Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
⭕आजचा प्रश्न⭕
करा मतदान व्हा व्यक्त
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यात अर्णब गोस्वामी हे सर्वात पुढे होते. ठाकरे सरकार अर्णब गोस्वामी यांची अटक पत्रकारितेशी संबंधित नसल्याचे सांगत आहे.
यापूर्वी ठाकरे सरकारवर सतत टीका करणाऱ्या कंगना राणावत यांचेही बांधकाम अनधिकृत म्हणून काढून टाकण्यात आले. वास्तविक मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. जो आपल्यावर टीका करील त्याच्यावर सूड उगवण्याचे काम ठाकरे सरकार करते असे विरोधकांचे म्हणणे आहे.आजचा प्रश्न हाच आहे ठाकरे सरकार टीकाकारांवर सूड उगवते आहे का?

Download WordPress Themes Nulled and plugins.