आजचा प्रश्न – कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी एसटी आपली मालमत्ता गहाण ठेवणार आहे हा निर्णय आपल्याला पटतो का?

कर्मचाऱ्यांचे पगार व कोविड काळात तोट्यात गेलेल्या एसटीचा कारभार सुधारण्यासाठी. एसटी ने आपली मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. आजही एसटी महाराष्ट्राची ग्रामीण भागातील रक्तवाहिनी समजली जाते.काहींच्या मते सरकारने मदत केली पाहिजे तर काहींच्या मते हा निर्णय योग्य आहे. आपण व्यक्त व्हा व मतदान करा.

कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी एसटी आपली मालमत्ता गहाण ठेवणार आहे हा निर्णय आपल्याला योग्य वाटतो का

View Results

Loading ... Loading ...