हवामानाचा इशारा : रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे.

तर मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

जाहिरात4