कोरोना Updates : राजापुरात आले 20 पॉझिटिव्ह

जाहिरात-2

राजापूर। प्रतिनिधी

सोमवारी घेतलेल्या ७२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामध्ये १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत व ५३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ग्रा.रु रायपाटण येथून संदर्भित केलेल्या १ व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आहे.
राजापूर एकूण २०
१५.०९.२०२०
Total Positive :- २२५
Total Cured :- १३१
Total Death. :- ०८
Total Active. :- ८६

डॉ विजय साबळे यांची माहिती

19 रुग्णांमध्ये राजापूर वरचीपेठ ४, साईनगर १ , पाचल दिवाळवाडी ६ , पाचल पेठवाडी ६, बाजारवाडी रायपाटण १,गांगणवाडी रायपाटण १ , ओझर गोसावीवाडी १ येथील आहेत.

जाहिरात4