लांजा Breaking : देवधे येथे भीषण अपघात; एक ठार

जाहिरात-2

लांजा । प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथे भिषण अपघात

मोटारसायकल व कंटेनर यांच्यात अपघात

अपघातामध्ये मोटारसायकलस्वार जागीच गतप्राण तर मुलगी गंभीर जखमी

मोटारसायकलस्वार हा रत्नागिरी पानवल येथील असल्याचे समजते

जाहिरात4