उभ्या गाडीची गेली चाके चोरीला;कासार्डे येथील घटना

जाहिरात-2

कणकवली:- कासार्डे जांभुळवाडी येथे रात्री उभ्या करून ठेवलेल्या सहा चाकी ट्रकचे साठ हजार रुपयांचे चार चाके चोरीला गेली.ही २ सप्टेंबर रोजी रात्री १ते सळकी ९ या वेळेत घडली.या बाबत मालक तानाजी राठोड रा.कासार्डे यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.चालक लक्षुमन मोतीराम चव्हाण यांनी गाडी पार्किंग करून घरी गेल्यानंतर ही घटना घडली होती. याबाबत अज्ञाता वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात4