गप्पा विथ आमदार: चांगल्या प्रकारचे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार : आमदार नितेश राणे

कणकवली | संतोष राऊळ 

अक्षता पाताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना

आमदार नितेश राणे म्हणाले की गेल्या वर्षी युपीएससी-एमपीएससी सेमिनार घेतले होते जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचे सेंटर सुरू करण्याचा विचार आहे जेणेकरून सिंधुदुर्गातील सर्व तरुणांना त्याचा फायदा होईल लवकरच आपल्या जिल्ह्यात ते स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होईल

जाहिरात4