सावंतवाडीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण- न्यू सालईवडा येथे होता होम कॉरॉटाईन:

जाहिरात-2

सावंतवाडी :-गुजरातहून येथील न्यूसालईवाडा येथे आपल्या घरी परतलेल्या तरुणाचा रिपोर्ट कोरोना टेस्ट पॉझिटिव आला आहे. कालच या तरुणाला होम कॉरॉईनटाईन करण्यात आल्यानंतर त्याची स्वब टेस्ट पाठविण्यात आले होती. शहराची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 तर तालुक्याची 65 एवढी झाली आहे.

न्यू सालईवाडा येथील आपल्या घरी परतलेला हा तरुण साऊथ आफ्रिका या देशात कामानिमित्त राहत होता. सतरा दिवसापूर्वी तो आफ्रिकेतून गुजरात येथे परतला होता. त्याठिकाणी त्याला सात दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. सात दिवसाचे संस्थात्मक क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर तो काल न्यू सालईवाडा येथे परतला होता. या ठिकाणी त्याला आणखी सात दिवस होमक्वारंटाईन करण्यात येणार होते. काल त्याच्या आई-बाबांना त्याच्यापासून दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. आज त्याचा स्वब टेस्ट घेतली असता पॉझिटिव्ह निघाली. तो जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचा निर्वाळा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुढील उपचारासाठी त्याला ओरोस येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे न्यू सालईवाडा येथील त्याचा घराचा परिसर सील करण्यात आला आ

जाहिरात4