भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश साटम यांचे दुःखद निधन

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अविनाश साटम यांचे काल दुःखद निधन झाले.

त्यांनी रत्नागिरी नगरपरिषद मध्ये 2001 पासून दोन टर्म नगरसेवक पद भूषविले होते. त्यांनी काही काळ भाजपचे शहराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचा मेडिकल स्टोर चा व्यवसाय होता. साटम यांचे घराणे पूर्वीपासून जनसंघाचे काम पहात होते त्यांचे काका वसंतराव साटम माजी आमदार होते अविनाश साटम यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले

जाहिरात4