आजचे राशीभविष्य : 1ऑगस्ट 2020

जाहिरात-2

नितीन परब

🌺🌺 मेष 🌺🌺. संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील. आज आपण आपला संताप काबूत ठेवा, कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल . लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. महिला वर्गावर कामाचा बोजा पडेल. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव प्रकर्षाने जाणवेल. संवेदनशील आणि भावूक करणारा दिवस. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. आज विदेशात राहणाऱ्या कुणी व्यक्तीकडून तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते.शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या धार्मिक वा मंगल प्रसंगाला हजेरी लावाल. तीर्थाटनाला जाऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मतभेद होतील. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. गरजूंना मदत केल्याने उत्साह आणि सकारात्मकता वाढेल. मन प्रसन्न होईल. दृष्टिकोन बदलेल. कार्यक्षेत्र आणि कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आर्थिक आघाडीवर भाग्याची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. अनाठायी घराबाहेर पडू नका.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे
🌺🌺 भाग्यांक – 1
🌺🌺 भाग्य रंग – पिस्ता
*
🌺🌺 वृषभ 🌺🌺 काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. निराशाजनक विचारांना थारा देऊ नका. स्थावर मालमत्तेविषयक व्यवहार खोळंबतील. चिंता वाढवणारा दिवस. बुद्धिचातुर्य आणि विवेकाने परिस्थिती हाताळावी. आपल्या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अनावश्यक खर्च आर्थिक गणित बिघडवू शकतात. वाताचे विकार आणि अपचनाचे आजार त्रस्त करू शकतात. जिभेवर ताबा ठेवावा. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. तारे इशारा करत आहे की, आज तुम्ही आपला दिवस टीव्ही पाहण्यात घालवू शकतात. कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला आहे . खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे. नवनवीन कथासंग्रह वाचनात येतील. ध्यान धारणेने मानसिक स्वास्थ्य मिळवू शकाल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा.
🌺🌺 भाग्यांक – 7
🌺🌺 भाग्य रंग – स्ट्रॉबेरी
*
🌺🌺 मिथुन 🌺🌺 जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. -कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. पोटदुखीच्या तक्रारीकडे काणाडोळा करू नका. आहाराविषयक पथ्ये पाळा. योग अथवा व्यायामाची कास धरा. नवीन विचार पुढे नेण्याची प्रेरणा देणारा दिवस. कार्यक्षेत्रातील बदलांचा आपल्याला फायदा करून घेता येईल. आपला प्रभाव पाडण्यास यशस्वी झालात, तर त्याचे भविष्यात उत्तम लाभ मिळतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलिंगसारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. आज तुमचा कुणी सहकर्मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो तथापि तुम्हाला हा सल्ला आवडणार नाही. शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. भिन्नलिंगीय व्यक्तीबाबत आकर्षण वाटेल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.
🌺🌺 भाग्यांक – 4
🌺🌺 *भाग्य रंग – चॉकलेटी आणि करडा
*
🌺 कर्क 🌺🌺 आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. शेजारी सलोखा राहील. काम कमी व धावपळ जास्त होईल. लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. जिभेवर साखर पेरा. कटू शब्द बोलणे टाळा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग फायदेशीर ठरेल. जोखीम पत्करू नका. काही कामे लांबवणीवर टाकावी लागतील. मित्रमंडळींच्या गाठी-भेटी होण्याचा योग. खर्चात वाढ होईल. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. तुमचा जोडीदार तुमच्या कडून थोडा वेळ मागतो परंतु, तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे आपली मानसिक शांती कायम ठेवण्याचे सर्वश्रेष्ठ साधन असू शकते. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल. आपल्या अधीन असणार्‍या व्यक्ती आणि सहकारी यांचे उत्तम सहकार्य मिळेल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तब्बेत चांगली राहील.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. / प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील.
🌺🌺 भाग्यांक – 5
🌺🌺 भाग्य रंग :- हिरवा
*
🌺🌺 सिंह 🌺🌺 वाहन चालवताना काळजी घ्यावी. -व्यायामाला कंटाळा करू नका. अति महत्त्वाकांक्षांना ब्रेक लावून तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. परिवारातील सदस्याच्या गरजा समजावून घ्याल. आर्थिक नुकसान मानसिक बेचैनी निर्माण करेल. संमिश्र घटनांचा कालावधी. नोकरदार वर्गासाठी चिंता वाढवणारा दिवस. कोणतेही काम करताना स्वाभिमान जपा. रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींनी कोणतेही काम स्वीकारू नये. संयम बाळगावा. नोकरीच्या आणखीन उत्तम संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती चांगली राहील. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. ब-याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकतात कारण, आकर्षक व्यक्तित्वाच्या आत्म-निर्माणात महत्वाचे योगदान असते. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता. धार्मिक परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल,
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल
🌺🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 भाग्य रंग :- जांभळा
*
🌺🌺 कन्या 🌺🌺 तरुण वर्गाला बेफिकीर वृत्ती अंगलट येईल. सामाजिक बांधिलकी जपा. शांतता आणि सबुरी हाच मंत्र लक्षात ठेवा. स्थावर मालमत्ता, वाहन इ. संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. आज अनपेक्षित लाभ होतील. मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. सुखकारक दिवस. लाभाच्या संधी प्राप्त होतील. मेहनत आणि चिकाटी कार्यक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यास उपयुक्त ठरतील. सहकार्यांशी उत्तम ताळमेळ राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. व्यापार, व्यवसाय व उद्योगातील व्यक्तींना लाभदायक दिवस. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. आयुष्य तुम्हाला चांगल्या गोष्टींचे ही अनुभव देते परंतु, तुम्हाला फक्त या अनुभवांना समजण्याची आवश्यकता आहे. आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन पाळण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल. पाण्यापासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 भाग्य रंग :- आकाशी
*
🌺🌺 तूळ 🌺🌺 भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा. विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. समाजातील वंचित घटकांसाठी प्रशंसनीय कार्य कराल. मन:शांती मिळेल. आर्थिक व व्यापारविषयक धोरण आखाल. दुसऱ्यावर जो विसंबला, त्याचा कार्यभाग संपला, ही उक्ती लक्षात ठेवून कामे करावीत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. कंजूषपणा बाजूला ठेवून काही आवश्यक खर्च करावेच लागणार आहेत. ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणूकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानतात. असे करणे योग्य नाही आपल्या विचारांना लवचिक बनवा. काहींच्या बाबतीत सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. भाग्यवृद्धीचे संकेत आहेत. कार्यात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. आत्मबल वाढीस लागेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. गृहिणींचा नवीन पाककला शिकण्याकडे कल राहील. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील. साथीदारांबरोबर संबंध चांगले राहतील.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल.
🌺🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 भाग्य रंग :- बदामी आणि पांढरा
*
🌺🌺 वृश्चिक 🌺🌺 मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना आहे. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा. अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्‍यांचा मान राखावा. चिंता कमी होण्यास सुरुवात होईल. अनुकूल घटना घडतील. उत्तरार्धात एकांतवास हवाहवासा वाटेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. पैश्याला इतके महत्व देऊ नका की, तुमचे नाते खराब होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा की, धन मिळू शकते परंतु नाते कधीच नाही. कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उद्भवू नयेत याकडे लक्ष द्या. मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य तुम्हाला बेचैन करेल. दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. दिवसाचा उत्तरार्ध व्यस्त राहण्याची शक्यता. धावपळ संभवते.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या.
🌺🌺 भाग्यांक :- 5
🌺🌺 भाग्य रंग :- मोरपंखी
*
🌺🌺 धनु 🌺🌺 जोखीम पत्करून कोणतेही काम करू नये. आर्थिक व्यवहार करताना निष्काळजीपणा टाळावा. कार्यक्षेत्र विस्तारेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. मित्र दिलेली आश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे. आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागतील. स्वहितकारक गोष्टींची पूर्तता कराल. विरोधकांच्या कारवाया शमतील. चंद्राचा धनु राशीत प्रवेश आणि चंद्र-गुरु गजकेसरी योग संमिश्र घटनांचा ठरेल. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा समस्येतून मार्ग काढण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहावे. कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते- तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त करू शकतात. आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान- मरातब वाढेल. आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळेल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम.
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 भाग्य रंग :- गुलाबी
*
🌺🌺 मकर 🌺🌺 आज सावधानतेने वागण्याचा सल्ला आहे. बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच. आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा. विचारांतील कर्मठपणा बाजूला ठेवा. मनावरील संयम कायम ठेवा. संततीवर नाहक चिडचिड कराल. कोणाशीही नाराजी पत्करू नका. कोणाच्या वाकड्यात जाऊ नका. आपण भले आणि आपले काम भले, हे धोरण स्वीकारा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. धार्मिक व सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. एखादी चिंता मानसिक ताण वाढवण्याची शक्यता. आर्थिक आघाडी सामान्य राहील. -गरज असल्यासच बाहेर पडा. जुनी देणी भागवली जातील. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रेम सौख्यात वाढ होईल./आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल.
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 भाग्य रंग :- राखाडी
*
🌺🌺 कुंभ 🌺🌺 आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा. दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील. मनातील निराशेला बाजूला साराल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सामाजिक मूल्ये जपाल. संयमाने वागा. कार्यालयातील वरिष्ठांशी वा सहकाऱ्यांशी वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. अनावश्यक खर्च टाळावेत. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत व आनंदात जाईल. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुमचा/तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही कुणाला न सांगता घराच्या बाहेर निघू शकतात कारण, तुमच्या डोक्यामध्ये काही चिंता राहील आणि तुम्ही त्यांचे सोल्युशन शोधू शकणार नाही. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी आणि मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. औद्योगिक स्थिरता लाभेल. घरात काही जुजबी बदल कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका. अविवाहितांना विवाहयोग आहेत.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा.
🌺🌺 भाग्यांक :- 1/ 4
🌺🌺 भाग्य रंग :- चॉकलेटी आणि करडा
*
🌺🌺 मीन 🌺🌺 तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील. जोडीदाराशी एकमत होईल . वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. आरोग्याची हेळसांड होऊ देऊ नका. कलाकारांना मोकळा वेळ मिळेल. आवडते छंद जोपासता येतील. परिश्रमानंतरच यशप्राप्ती होईल. नकारात्मक विचार टाळा. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत राहा. दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक ठरेल. विक्री आणि विपणन क्षेत्रातील व्यक्तींनी गोड बोलून कामे काढून घ्यावीत. तरच लाभ मिळेल. कार्यालयातील वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. कुणाला काम देण्याच्या आधी त्या बाबतीत तुम्ही स्वतः आधी त्याची माहिती एकत्रित केली पाहिजे. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्‍यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. आज कुणी घेणेदार तुमच्या दरवाज्यावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार माघू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. तुमच्या ज्ञानात भर पडेल. निसर्ग सौंदर्याचे आकर्षण निर्माण होईल. बर्‍याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा.तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. मानसन्मान किंवा उच्चपद मिळेल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 भाग्य रंग :- नारंगी आणि सोनेरी

ज्योतिषप्राज्ञ, अंकाज्योतीष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593

जाहिरात4