संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाजवळ भीषण अपघात; एक महिला ठार

जाहिरात-2

देवरुख । प्रतिनिधी

रविवारी सकाळी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालया जवळ भीषण अपघात झाला असून त्यात एक महिला जागीर ठार झाली आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

कंटेनर वर कॉलीस गाडी एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला आहे.

यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून अतिगंभीर जखमींना रत्नागिरी आणि डेरवण येथे हलविण्यात येत आहे. सर्व जखमी व मृत मालवण येथील असल्याचे समजते.

जाहिरात4