सिंधुदुर्गात आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह

जाहिरात-2

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील आणखी 3 व्यक्तिंचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या 54 नमुन्यांपैकी 3 पॉझिटिव्ह आणि 49 निगेटीव्ह आले आहेत.तर 2आहवाल प्रलंबित आहेत. एकूण कोरोना पॉजिटिव्ह संख्या 253 झाली आहे.

जाहिरात4