धक्कादायक ! दापोलीत १६ तर रत्नागिरीत ३ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात १३८ ऍक्टिव्ह रुग्ण

Coronavirus economic impact concept image
जाहिरात-2
आडे गावात तब्बल दहा पॉझिटिव्ह

रत्नागिरी / दापोली । प्रतिनिधी

दापोली तालुक्यात ८० टेस्ट स्वॅब पैकी एकूण १६ जणांचे पॉझिटिव्ह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

यामध्ये दापोली -१ ,जालगाव -१, हर्णै– १, आडे १०, मूगीज – १, टेटवली – १, बुरोंडी – १ याप्रमाणे हे विवरण आहे.

दापोली तालुक्यात इथुन पूढे काही दिवस आता कमालीची काळजी घ्यावी लागणार आहे. तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणे ची धावपळ उडाली आहे.

तर रत्नागिरी तालुक्यात ३ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे

सतत दोन दिवस २० च्या पतित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत

आता जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५९९ तर उपचाराखालील रुग्णसंख्या १३८ झाली आहे.

जाहिरात4