आजचे राशी भविष्य :30 जून 2020

जाहिरात-2

नितीन परब
🌺🌺 मेष 🌺🌺. प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर ध्येयप्राप्ती कडे तुमची वाटचाल सुरुच राहील. सहकाऱ्यांची मते समजून घ्या. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. गुप्तहेर वृत्तीने काम कराल. योग्य माहितीसाठी थांबा. एकदम आरोप नकोत. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला त्याची/तिची सुस्वभावी बाजू दाखवेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखमय प्रवास आणि रूचकर भोजन मिळण्याचा योग आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. तरीही आपले विचार आणि अतिउत्साहाला आवर घाला. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश आणि लाभ मिळेल. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल..आजचा दिवस शुभ. मुलांबद्दलची चिंता दूर होईल. दिवसाचा उत्तरार्थ मौजमजेत जाईल. सकारात्मक ऊर्जेमुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल. बौद्धिक चर्चा करताना वादविवाद टाळून समाधानकारी व्यवहार स्वीकारा.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात.
🌺🌺 भाग्यांक – 6
🌺🌺 भाग्य रंग – राखाडी
*
🌺🌺 वृषभ 🌺🌺 उच्चशिक्षितांना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.काहींच्या बाबतीत मानसिक संयम राखा. अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. चालू कामे थांबवावी लागतील. मित्रमंडळी मदत करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा महत्त्वाचा घ्याल. अनावश्यक खर्च आणि वादविवाद टाळा. आज चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक. आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील. माहेरहून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक दृष्ट्या आनंदात राहाल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.तब्बेत चांगली राहील.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही.
🌺🌺 भाग्यांक – 5
🌺🌺 भाग्य रंग – मोरपंखी
*
🌺🌺 मिथुन 🌺🌺 व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. जिभेवर ताबा ठेवा. मित्रांकडून लुटले जाल. भ्रामक कल्पनेवर जगू नका. अनोळखी व्यक्तीवर बिलकूल विश्वास ठेऊ नका. कौटुंबिक वातावरण बिघडण्याची शक्यता. आत्मविश्वास कायम ठेवा. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तथापि, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने तब्बेत नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळा. त्यामुळे कोणाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. खासकरून हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.अपमान वा मानभंगापासून स्वतःला जपा.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका.
🌺🌺 भाग्यांक – 7
🌺🌺 *भाग्य रंग – मरून
*
🌺 कर्क 🌺🌺 रोखठोक भूमिका नुकसान करेल. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. घुसमट होऊ देऊ नका. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे. आपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने पण मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक दृष्ट्या अपमानाचे प्रसंग उदभवणार नाहीत याची दक्षता घ्या. अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील – तुम्ही दुस-यांसाठी बरेच काही कराल आणि स्वत:साठी काहीच करत नाही असे आढळेल. शुभवार्ता मिळतील. एखाद्या जुन्या वादाशी संबंधित एखादे तत्त्व त्रासदायक ठरू शकते. नामस्मरण हितकारक ठरेल. हितशत्रू पराभूत होतील. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. निद्रानाशाचा त्रास होईल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल.
🌺🌺 भाग्यांक – 3
🌺🌺 भाग्य रंग :- केशरी आणि पिवळा
*
🌺🌺 सिंह 🌺🌺 आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. शब्द जपून वापरा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. शब्द जपून वापरा. कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्या समवेत एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या- फिरण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही एकदम चांगली राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. भाग्योदयाचे संकेत आहेत. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला तर, तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल.शुभवार्ता मिळतील. एखाद्या जुन्या वादाशी संबंधित एखादे तत्त्व त्रासदायक ठरू शकते. नामस्मरण हितकारक ठरेल. हितशत्रू पराभूत होतील. तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेत येतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल. घरात टापटीप ठेवाल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 भाग्य रंग :- चंदेरी आणि पांढरा
*
🌺🌺 कन्या 🌺🌺 विनाकारण वाद वाढवून त्रास विकत घेऊ नका. ज्येष्ठांशी सल्लामसलत करा. वेळच्यावेळी निर्णय घ्या. आज अती आक्रमकतेने नुकसान होईल. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. नोकरीत वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल. आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील . मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मित्रांची भेट होईल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. मित्रमंडळींची मदत होईल. मान, सन्मान वाढेल. हितशत्रू निष्प्रभ होतील. जोडीदाराचा पाठिंबा मनोबल वाढवेल. नोकरदार वर्गासाठी उत्तम दिवस. तुमच्यातील कालगुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. काही महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत छोटासा प्रवास घडेल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 भाग्य रंग :- लाल आणि मरून
*
🌺🌺 तूळ 🌺🌺 रिकामटेकडया चर्चेत वेळ फुकट जाईल. आज मोठया आर्थिक व्यवहारात सावध रहाणे गरजेचे आहे. काच सामानाचे नुकसान होण्याची शक्यता. विरोध झुगारून काम करा. जमिनीचा व्यवहार करण्यास दिवस चांगला. अनावश्यक खर्च किंवा विनाकारण केलेली चिंता त्रस्त करू शकते. वादविवाद टाळल्यास दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील. मानसिक शांतता लाभेल.आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.” वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल. संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला देत आहे. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वत:ला राजेशाही वागणूक द्या. दुपारनंतर मात्र प्रसन्नता लाभेल. -मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही. कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.आर्थिक दृष्ट्या लाभ होईल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — आज प्रेमी किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 भाग्य रंग :- चंदेरी आणि पांढरा
*
🌺🌺 वृश्चिक 🌺🌺 दुर्घटनेपासून जपा. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल. काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंददायी राहील. अचानक आलेल्या संधीचे सोने करा. काही जुगारी निर्णय घ्यावे लागतील. यशाचे मानकरी व्हाल. स्वप्ने पूर्ण होण्याचा दिवस. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता. आर्थिक लाभाचे योग आहेत. नोकरदारांना वरीष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. मस्त दिवस. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल. आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबीय किंवा सगे- सोयरे यांच्याशी गैरसमज होईल किंवा पटणार नाही. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. कोर्ट कचेरीच्या कामात सावधगिरी बाळगा. -एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल. प्रत्येकच विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा.
🌺🌺 भाग्यांक :- 4
🌺🌺 भाग्य रंग :- निळा
*
🌺🌺 धनु 🌺🌺 कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण जाईल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या. आर्थिक गणित जमेल. शेअर्समधील वाढ समाधान देईल. परमार्थ करा. आजचा दिवस मंगलमय असेल. मन प्रसन्न राहील. शुभवार्ता मिळतील. भविष्यातील योजनांवर विचार कराल. मान, सन्मान मिळतील. अधिकारी वर्ग आपल्या बाजूने असेल. आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल.मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल. अविवाहितांसाठी विवाहयोग येतील. तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आळस झटकून टाकावा लागेल. नातेवाईक मदतीला उभे राहतील. पत्नी किंवा मुलगा यांच्याकडून लाभ संभवतो.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल.
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 भाग्य रंग :- गुलाबी
*
🌺🌺 मकर 🌺🌺 कार्यक्षेत्रातील बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. दैवाची साथ आहेच. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.अति प्रमाणात केलेली चेष्टा अंगाशी येईल. वेळेचे गणित साधा. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मेहनतीनुसार यश मिळेल. हितशत्रू निष्प्रभ होतील. मित्रमंडळी आनंदवार्ता देतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे. व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. गृहस्थ जीवन आनंदी असेल.तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल. मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.संततीची प्रगती पाहून संतुष्ट व्हाल.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 भाग्य रंग :- भगवा
*
🌺🌺 कुंभ 🌺🌺 कुसंगतीपासून लांबच रहा. नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील. तर्काने केलेले काम नुकसान दर्शवते. आगाऊपणाने केलेली कृती समस्या वाढवेल. भांडणांपासून दूर राहा. कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. नकारात्मक विचारांची जागा सकारात्मकता घेईल. नामस्मरण करणे हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अश्यात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल. शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत भाग घेऊ नका. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल. घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आवडत्या वस्तु खरेदी केल्या जातील. परदेशातून वार्ता समजतील.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या.
🌺🌺 भाग्यांक :- 8
🌺🌺 भाग्य रंग :- आकाशी
*
🌺🌺 मीन 🌺🌺 वाहनाचा वेग मर्यादेत ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता. सतर्क राहणे महत्त्वाचे राहील. सावध राहून व्यवहार करावेत. मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. वैवाहीक जिवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. सुख-शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. पाण्यापासून दूर राहा. इस्टेटीतून फायदा होईल. अनैतिक कामवृत्तीवर ताबा ठेवा. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वत:वरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. आज तुम्हाला पैश्याने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. ईश्वरभक्ती व आध्यात्मिक विचार तुमचे कष्ट कमी करतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. अनावश्यक खर्च टाळावेत. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता. वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. प्रवासाची हौस भागवाल. भागीदारीतून समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.
🌺🌺 प्रेमीकांसाठी — तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या.
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 भाग्य रंग :- गुलाबी

ज्योतिषप्राज्ञ . अंकाज्योतीष माहीर. वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593

 

जाहिरात4