सिंधुदुर्गात आज आणखी 1 कोरोना पॉजिटिव्ह आढळला : एकूण संख्या 214

जाहिरात-2

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त 64 तपासणी आहवाला पैकी 1 पॉजिटिव्ह आणि 63 निगेटीव्ह आले आहेत.त्यामुळे एकूण संख्या 214 इतकी झाली आहे.जिल्ह्यात एकूण 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत कोविड 19 च्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात4