हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी माफक दरात

तपासणी खर्च ४५००/- नाही तर फक्त १२९९ रुपयात

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माधवबागच्या वतीने १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत आयोजन

सिंधुदुर्ग:

माधवबागच्या वतीने कणकवली,कुडाळ, सावंतवाडी या शाखामध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हृदयरोग व मधुमेहींसाठी स्ट्रेस टेस्ट व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत सकाळी ७ ते दु. १२:३० या वेळेत होणार असून यात तपासण्यावर येणारा ४५०० रुपयांचा खर्च फक्त १२९९ रुपयेच होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लवकरात नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.

📲कणकवली : 9373183888

📲कुडाळ : 9011328581

📲सावंतवाडी : 7774028185

 

याबाबत अधिक माहिती

  • स्ट्रेस टेस्ट कोणी करणे गरजेचे आहे ?

हृदय विकाराचे निदान झालेल्या व्यक्ती ज्यांना हृदय रोग आहे, पूर्वी हार्ट अॅटॅक येवुन गेलेला आहे – ज्यांची अँजिओग्राफी- अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी झालेली आहे किंवा सुचवलेली आहे अशा सर्वांना ही तपासणी उपयुक्त आहे.

  • उच्चरक्तदाबाचे (हायपरटेन्शनचे रुग्ण)

उच्चरक्तदाबामुळे रक्त वाहिन्या कडक होतात. त्यामुळे रक्त पोचवण्यासाठी हृदया वर अतिरिक्त ताण पडतो. सतत ताण असल्या मुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि रक्त पुरवठा कमी पडतो.

  • मधुमेह व रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त झालेल्या व्यक्ती

ज्यांना मधुमेह आहे किंवा कोलेस्टेरॉल सतत वाढलेला असतो अशा व्यक्तींचे रक्त जाड होत असते त्यामुळे हृदय अशक्त होत जाते.

  • स्थूल व्यक्ती

    जर बी. एम. आय. २४ च्या पुढे सतत राहत असेल तर शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात सर्वत्र रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयावर ताण येतो.

खाली दिलेल्या रक्त तपासण्या करण्यात येतील 

✓ Lipid Profile (कोलेस्टेरॉल) – सात चाचण्या ₹५०० ×

✓ HbAle (डायबेटिस) (nbate and Average glucose) – दोन चाचण्या ₹४५० ×

✓ Sr Creat (किडनी) एक चाचणी – ₹१५० ×

✓ T3, T4 and Tsh (थायरॉईड) तीन चाचण्या ₹४०० ×

✓ Complete Hemogram (सी.बी.मी) एकूण ३७ चाचण्या – ₹ ३००×

या सर्व तपासण्यांवर येणारा एकूण खर्च :

₹४५००/- नाही तर फक्त ₹ १२९९/ –

सूचना : नावनोंदणी आवश्यक १० ते ११ तास उपाशी राहणे आवश्यक

जाहिरात4