आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 12 ऑगस्ट 2022

🟧 शुक्रवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 12 ऑगस्ट 2022 🟧
*
🌅 ज्योतिषी- श्री नितीन परब 🌅
*
🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧
*
सूर्योदय- 05:48:15
सूर्यास्त- 19:03:42
🟧 चन्द्र राशि- मकर – 14:49:56 पर्यंत
चंद्रोदय- 19:41:00
चंद्रास्त-चंद्रोस्त नहीं
*
🟧 ऋतु- वर्षा
*
🟧 शुक्रवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग, दिनांक, 12, ऑगस्ट, 2022 🟧
🟧 वाचा संपूर्ण राशिभविष्य व पंचांग👇
*******
🟧 शुक्रवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक ,12 ऑगस्ट , 2022 🟧
*
🟧 आजचे पंचांग 🟧
*
🟧 तिथि – पौर्णिमा – 07:06:53 पर्यंत, प्रथम, पुढील द्वितीया- 27:48:25 पर्यंत
*
🟧 नक्षत्र – धनिष्ठा – 25:36:23 पर्यंत
*
🟧 करण – भाव – 07:06:53 पर्यंत, बालव – 17:25:08 पर्यंत
*
🟧 पक्ष – शुक्ल
*
🟧 योग – सौभाग्य – 11:33:20 पर्यंत
*
🟧 वार – शुक्रवार
*
🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧
*
सूर्योदय- 05:48:15
सूर्यास्त- 19:03:42
🟧 चन्द्र राशि- मकर – 14:49:56 पर्यंत
चंद्रोदय- 19:41:00
चंद्रास्त-चंद्रोस्त नहीं
*
🟧 ऋतु- वर्षा
*
🟧 हिंदु महिना आणि वर्ष 🟧
*
🟧 शाका संवत 1944 शुभकृत
*
🟧 विक्रम संवत- 2079
*
🟧 काळी सम्वत- 5123
*
🟧 प्रविष्टे / गत्ते – 28
*
🟧 महिना पूर्णिमांत- श्रावण
*
🟧 महिना अमांत- श्रावण
*
🟧 दिन काळ – 13:15:26
*
🟧 अशुभ वेळ 🟧
*
दुष्टमहूर्त- 08:27:21 पासुन 09:20:22 पर्यंत, 12:52:29 पासुन 13:45:31 पर्यंत
कुलिक- 08:27:21 पासुन 09:20:22 पर्यंत
कंटक- 13:45:31 पासुन 14:38:33 पर्यंत
राहु काळ- 10:46:33 पासुन 12:25:59 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम- 15:31:35 पासुन 16:24:36 पर्यंत
यमघंट- 17:17:38 पासुन 18:10:40 पर्यंत
यमगंड- 15:44:50 पासुन 17:24:16 पर्यंत
गुलिक काळ- 07:27:41 पासुन 09:07:07 पर्यंत
*
🟧 शुभ वेळ 🟧
*
🟧 अभिजीत- 11:59:28 पासुन 12:52:29 पर्यंत
*
🟧 दिशा शूळ
🟧 दिशा शूळ – पश्चिम
*
🟧 दिवसाची चौघडीय 🟧
*
🟧 चर – सामान्य
06:18 ए एम से 07:55 ए एम
🟧 लाभ – उन्नति
07:55 ए एम से 09:31 ए एम
🟧 अमृत – सर्वोत्तम
09:31 ए एम से 11:07 ए एमवार वेला
काल – हानि
11:07 ए एम से 12:44 पी एमकाल वेला Rahu Kalam
🟧 शुभ – उत्तम
12:44 पी एम से 02:20 पी एम
रोग – अमंगल
02:20 पी एम से 03:56 पी एम
उद्वेग – अशुभ
03:56 पी एम से 05:33 पी एम
🟧 चर – सामान्य
05:33 पी एम से 07:09 पी एम
*
🟧 रात्रीची चौघडिया 🟧
*
रोग – अमंगल
07:09 पी एम से 08:33 पी एम
काल – हानि
08:33 पी एम से 09:56 पी एम
🟧 लाभ – उन्नति
09:56 पी एम से 11:20 पी एमकाल रात्रि
उद्वेग – अशुभ
11:20 पी एम से 12:44 ए एम, अगस्त 13
🟧 शुभ – उत्तम
12:44 ए एम से 02:08 ए एम, अगस्त 13
🟧 अमृत – सर्वोत्तम
02:08 ए एम से 03:31 ए एम, अगस्त 13
🟧 चर – सामान्य
03:31 ए एम से 04:55 ए एम, अगस्त 13
रोग – अमंगल
04:55 ए एम से 06:19 ए एम, अगस्त 13
*
🟧 चंद्रबलं आणि ताराबलं 🟧
*
🟧 ताराबल – भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
*
🟧 चंद्रबल- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन
****************
🌺🙏🌅 दै प्रहार कोकण डिजिटल 🌺🙏🌅 दैनिक आजचे राशिभविष्य 🌺🙏🌅 12, August 2022 🌺🙏🌅 ज्योतीष माहीर.वास्तुदोष निवारक 9892851675 🌅 श्री स्वामी समर्थ !🌺🙏🌅* ज्योतिर्विद – नितीन परब
*
🌺 🌺 मेष — ARIES 🌺🌺 बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या.
*
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांचे हट्ट आनंदाने. पुरवाल. आज प्रेमप्रकरणे मात्र डोक्यास ताप देतील. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून त्यांना शुभवार्ता मिळेल. आदरणीय व्यक्तीच्या मार्गदर्शनाने तुमचा मार्ग सुकर होईल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील आणि नशीब तुम्हाला साथ देईल. अंगभूत गुण तुम्हाला समाधान देतील – सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. क्षुल्लक प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा, अन्यथा तुम्ही एखाद्या आरोपात अडकू शकता. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्‍याच काळापासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. इतरांच्या सूचनांप्रमाणे काम करणे महत्त्वाचे असणारा दिवस. आशा आकांक्षा सोडू नका. घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.
*
🌺🌺 प्रेम ;-.आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो,
त्यामुळे काळजी घ्या.
🌺🌺 भाग्यांक :- 1
🌺🌺 शुभ रंग :- भगवा
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृषभ – TAUUS 🌺 🌺 कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.
*
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. आज वृषभ राशीच्या लोकांसाठी घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही ज्या प्रकल्पात आणि संशोधनावर काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट आणि कोर्टाच्या कामात आज यश मिळण्याची अपेक्षा आहे. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल
*
🌺🌺 प्रेम :- सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे.
🌺🌺 भाग्यांक :- 4
🌺🌺 शुभ रंग :- राखाडी
🌺🌺 आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मिथुन – GEMINI 🌺 🌺 अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका आणि झटपट यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका.
*
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. आप्तस्वकियात तुमच्या शब्दास मान राहील. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. मेडिकल ट्रन्सक्रिप्शनमध्ये काम करणाºयांसाठी दिवस चांगला आहे. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनी-च्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल राहील. स्वतःसाठीही वेळ काढावा. आज रखडलेली काही महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण कराल. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील आणि नात्यात समजूतदारपणा वाढेल. तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्य-क्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. अयोग्य कृतींकडे लक्ष देऊ नका आणि झटपट यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नका.
*
🌺🌺 प्रेम :- प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 शुभ रंग :- पिस्ता
🌺🌺 आज आपणास 85 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कर्क – CANCER 🌺 🌺 सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. पारदर्शी व्यवहार करावेत.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! * आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल. कर्क राशीच्या लोकांचा दिवस छान आहे आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि तुमचा आदर करेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे, तुम्हाला यश मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
*
🌺🌺 प्रेम :- नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही.
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 शुभ रंग :- जांभळा
🌺 🌺 आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 सिंह – LEO 🌺 🌺 अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! * पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा. अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल. सिंह राशीच्या लोकांनी आज इतरांचे म्हणणे ऐकावे.. अधिका-यांकडून तुम्हाला विशेष ओळख मिळेल. आज इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. जर तुम्ही अनावश्यक खर्चात कपात केली तर तुम्हाला फायदा होईल. आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने बदल घडू शकतात आणि नशीब तुम्हाला साथ देईल. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य मिळेल. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे.
*
🌺🌺 प्रेम :- तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल.
🌺🌺 भाग्यांक :- 5
🌺🌺 शुभ रंग :- क्रिम
🌺🌺 आज आपणास 75 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कन्या – VIRGO 🌺 🌺 कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.
*
आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाइल वर काही वेब सीरीज पाहू शकतात. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांमध्ये चांगला असेल. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक जवळ येतील. आज तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापार्‍यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आर्थिक बाबी आपल्या बाजूने सुटू शकतात आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकते. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही
*
🌺🌺 प्रेम :- प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 तूळ – LIBRA 🌺 🌺 महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील. बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र आहे ! * आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. आज जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरचांना चिंतीत करू शकतात परंतु, या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते. आज तूळ राशीच्या लोकांनी इतरांशी राजकारण करण्यापासून दूर राहून आपल्या कामात लक्ष घालावे. मनात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि जोश राहील. खाण्यापिण्याच्या व्यापार्‍यांसाठी चांगला काळ असून आज चांगली विक्री झाल्याने मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील
*
🌺🌺 प्रेम 🌺 🌺 :- आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा.
🌺🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 शुभ रंग :- डाळींबी
🌺🌺 आज आपणास 72 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृश्चिक – SCORPIO 🌺 🌺 कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.
*
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील परंतु, आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल. वृश्चिक राशीच्या लोकांच्या उदार वृत्तीचा लोकांवर खूप प्रभाव पडेल. आज ऑनलाइन खरेदी करून तुम्ही तुमच्या मनाचे मनोरंजन करू शकता. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवू नका आणि सावध रहा. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. विवाहितांना अपत्य सुख मिळेल आणि आज जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होती परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.
*
🌺🌺 प्रेम :-. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही ज्यामुळे तुम्हाला खिन्नता होईल.
🌺🌺 भाग्यांक :- 8
🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी
🌺 🌺आज आपणास 85 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 धनु – SAGITTARUS 🌺 🌺 खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
*
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्यावे. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल. खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. अतिस्पष्ट-वक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला जाईल. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात आणि व्यावसायिकांचे नशीब आज तुमची साथ देईल. तुम्हाला सामाजिक आघाडीवर नेटवर्किंगचा फायदा होईल आणि तुमचे संपर्क वाढतील. कुटुंबात तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील.
*
🌺🌺 प्रेम :- प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका.
🌺🌺 भाग्यांक :- 4
🌺🌺 शुभ रंग :- आकाशी
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मकर – CAPRICORN 🌺 🌺 जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.
*
दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोक सवलत देऊ शकतात आणि त्यांचे काम वाढवू शकतात. व्यवसायात कोणतेही बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. कुटुंबात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते. स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील.
*
🌺🌺 प्रेम :- आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 शुभ रंग :- माेरपंखी
🌺🌺आज आपणास 64 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कुंभ – AQUARIUS 🌺 🌺 जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल.
*
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधून घ्यावा. तुमच्या चांगल्या मानसिक अवस्थेमुळे ऑफिस-मध्ये तुमचा मूड आशावादी असेल. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील. तुमच्या करिअर वाटचालीत त्यांचा हमखास उपयोग होईल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल. जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात बदल करण्याचा प्रयत्न करावा आणि शारीरिक व्यायामासाठी थोडा वेळ काढावा. या काळात तुमचा कोणताही छंद किंवा कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल. आर्थिक कामात एकाग्रतेने मन शांत राहील आणि यश मिळेल.
*
🌺🌺 प्रेम :- आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.
🌺🌺 भाग्यांक :- 8
🌺🌺 शुभ रंग :- गुलाबी
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मीन – PISCES 🌺 🌺 उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.
*
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. मीन राशीच्या लोकांनी आज संयम बाळगावा आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना कराव्यात. हुशारीने गुंतवणूक करा. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि तुम्हाला त्यात फायदा होईल.
*
🌺🌺 प्रेम :- तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात – आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
🌺 🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 शुभ रंग :- मोतिया
🌺 🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 ज्योतिषाचार्य,अंकज्योतिष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593
**********

जाहिरात4