गुरुवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 11 ऑगस्ट 2022

🟧 गुरुवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 11 ऑगस्ट 2022 🟧

*

🌅 ज्योतिषी- श्री नितीन परब 🌅

*

🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧

*

सूर्योदय- 05:47:43

सूर्यास्त- 19:04:33

🟧 चन्द्र राशि- मकर

चंद्रोदय- 18:55:00

चंद्रास्त- 29:41:59

*

🟧 ऋतु- वर्षा

*

🟧 गुरुवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग, दिनांक,11, ऑगस्ट, 2022 🟧

🟧 वाचा संपूर्ण राशिभविष्य व पंचांग👇

*******************

🟧 गुरुवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक ,11 ऑगस्ट , 2022 🟧

*

🟧 आजचे पंचांग 🟧

*

🟧 तिथि – चतुर्दशी – 10:39:55 पर्यंत

*

🟧 नक्षत्र – उत्तराषाढ़ा – 06:53:09 पर्यंत, श्रवण – 28:08:12 पर्यंत

*

🟧 करण – वणिज – 10:39:55 पर्यंत, विष्टि

पुढील भाव – 20:52:15 पर्यंत

*

🟧 पक्ष – शुक्ल

*

🟧 योग – आयुष्मान – 15:31:31 पर्यंत

*

🟧 वार – गुरूवार

*

🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧

*

सूर्योदय- 05:47:43

सूर्यास्त- 19:04:33

🟧 चन्द्र राशि- मकर

चंद्रोदय- 18:55:00

चंद्रास्त- 29:41:59

*

🟧 ऋतु- वर्षा

*

🟧 हिंदु महिना आणि वर्ष 🟧

*

🟧 शाका संवत 1944 शुभकृत

*

🟧 विक्रम संवत- 2079

*

🟧 काळी सम्वत- 5123

*

🟧 प्रविष्टे / गत्ते – 27

*

🟧 महिना पूर्णिमांत- श्रावण

*

🟧 महिना अमांत- श्रावण

*

🟧 दिन काळ – 13:16:51

*

🟧 अशुभ वेळ 🟧

*

दुष्टमहूर्त- 10:13:19 पासुन 11:06:27 पर्यंत, 15:32:04 पासुन 16:25:11 पर्यंत

कुलिक- 10:13:19 पासुन 11:06:27 पर्यंत

कंटक- 15:32:04 पासुन 16:25:11 पर्यंत

राहु काळ- 14:05:44 पासुन 15:45:21 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम- 17:18:19 पासुन 18:11:26 पर्यंत

यमघंट- 06:40:50 पासुन 07:33:57 पर्यंत

यमगंड- 05:47:43 पासुन 07:27:19 पर्यंत

गुलिक काळ- 09:06:55 पासुन 10:46:32 पर्यंत

*

🟧 शुभ वेळ 🟧

*

🟧 अभिजीत- 11:59:34 पासुन 12:52:42 पर्यंत

*

🟧 दिशा शूळ

🟧 दिशा शूळ – दक्षिण

*

🟧 दिवसाची चौघडीय 🟧

*

🟧 शुभ – उत्तम

06:18 ए एम से 07:55 ए एम

रोग – अमंगल

07:55 ए एम से 09:31 ए एम

उद्वेग – अशुभ

09:31 ए एम से 11:07 ए एम

🟧 चर – सामान्य

11:07 ए एम से 12:44 पी एम

🟧 लाभ – उन्नति

12:44 पी एम से 02:20 पी एम

🟧 अमृत – सर्वोत्तम

02:20 पी एम से 03:57 पी एमRahu Kalam

काल – हानि

03:57 पी एम से 05:33 पी एमकाल वेला

🟧 शुभ – उत्तम

05:33 पी एम से 07:10 पी एमवार वेला

*

🟧 रात्रीची चौघडिया 🟧

*

🟧 अमृत – सर्वोत्तम

07:10 पी एम से 08:33 पी एम

🟧 चर – सामान्य

08:33 पी एम से 09:57 पी एम

रोग – अमंगल

09:57 पी एम से 11:20 पी एम

काल – हानि

11:20 पी एम से 12:44 ए एम, अगस्त 12

🟧 लाभ – उन्नति

12:44 ए एम से 02:08 ए एम, अगस्त 12काल रात्रि

उद्वेग – अशुभ

02:08 ए एम से 03:31 ए एम, अगस्त 12

🟧 शुभ – उत्तम

03:31 ए एम से 04:55 ए एम, अगस्त 12

🟧 अमृत – सर्वोत्तम

04:55 ए एम से 06:18 ए एम, अगस्त 12

*

🟧 चंद्रबलं आणि ताराबलं 🟧

*

🟧 ताराबल – भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

*

🟧 चंद्रबल- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

**********************************************

🌺🙏🌅 दै प्रहार कोकण डिजिटल 🌺🙏🌅 दैनिक आजचे राशिभविष्य 🌺🙏🌅 11, August 2022 🌺🙏🌅 ज्योतीष माहीर.वास्तुदोष निवारक 9892851675 🌅 श्री स्वामी समर्थ !🌺🙏🌅*** ज्योतिर्विद – नितीन परब

*

🌺 🌺 मेष — ARIES 🌺🌺 घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.

*

कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांचे हट्ट आनंदाने. पुरवाल. आज प्रेमप्रकरणे मात्र डोक्यास ताप देतील. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्य क्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल. मेष राशीच्या लोकांनी आज सर्व कामे स्वतःवर विश्वास ठेवून केली तर तुम्हाला फायदा होईल. अधिक नफा मिळविण्यासाठी तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल आणि त्यांना मदत करण्यासही तयार असाल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सोपी होतील. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वत:च्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टीकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. आज तुम्हाला घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल.

*

🌺🌺 प्रेम ;-. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल.

🌺🌺 भाग्यांक :- 1

🌺🌺 शुभ रंग :- भगवा

🌺🌺 आज आपणास 75 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 वृषभ – TAUUS 🌺 🌺 कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.

*

आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल. आज खूप सुंदर दिवस आहे. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अश्या जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल. मचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. तुमचा जोडीदार काळजी घेईल. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने काही नवे निर्णय घेता येतील. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी कराल. वडिलांच्या सहकार्याने तुमचे काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो.

*

🌺🌺 प्रेम :- आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल.

🌺🌺 भाग्यांक :- 4

🌺🌺 शुभ रंग :- राखाडी

🌺🌺 आज आपणास 81 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मिथुन – GEMINI 🌺 🌺 तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.

*

पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. आप्तस्वकियात तुमच्या शब्दास मान राहील. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. तुमची अंगभूत मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या मनात काही असेल तर ते तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, ज्यामुळे परिस्थिती सुधारेल. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस अतिशय अनुकूल आहे. मात्र पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे.

*

🌺🌺 प्रेम :- प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल.

🌺🌺 भाग्यांक :- 2

🌺🌺 शुभ रंग :- पिस्ता

🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कर्क – CANCER 🌺 🌺 पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. जे लोक बऱ्याच दिवसा-पासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या व्यक्तिम-त्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आपल्या कौशल्याने आणि समंजसपणाने कामे पूर्ण कराल आणि अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल. अंगभूत गुण तुम्हाला समाधान देतील – सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. सहकुंटूब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याचीही हीच योग्य वेळ आहे. आज व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची चांगली बातमी मिळेल.

*

🌺🌺 प्रेम :- तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल.

🌺🌺 भाग्यांक :- 6

🌺🌺 शुभ रंग :- जांभळा

🌺 🌺 आज आपणास 81 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 सिंह – LEO 🌺 🌺 अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. सिंह राशीच्या लोकांनी आज कोणाचेही म्हणणे मनावर घेऊ नका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील. कौटुंबिक शक्तीच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील. बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या काहींच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल.

*

🌺🌺 प्रेम :- प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील.

🌺🌺 भाग्यांक :- 5

🌺🌺 शुभ रंग :- क्रिम

🌺🌺 आज आपणास 72 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कन्या – VIRGO 🌺 🌺 कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे. आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा.

*

कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील आजचा दिवस योग्य आहे. तुमची विचार करता त्यापेक्षा अधिकच तुम्ही पडद्यामागे जात आहात असे तुम्हाला आज लक्षात येइल. पुढील काही दिवसांत चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात परंतु, या वेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे. कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कापड आणि धातूंच्या व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्य लक्षात घेऊन कोणतीही गुंतवणूक करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. सासरच्या लोकांशी चांगली चर्चा होईल आणि संबंध अधिक दृढ होतील. कोणतेही जबाबदारीचे काम करताना निष्काळजीपणा करू नका.

*

🌺🌺 प्रेम :- जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा लवमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही तर, आज त्यांच्या सोबत वेळ घालावा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा.

🌺🌺 भाग्यांक :- 9

🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी

🌺🌺 आज आपणास 69 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 तूळ – LIBRA 🌺 🌺 महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र आहे ! *** आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील. मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. तूळ राशीच्या लोकांना आज कामात चांगल्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल. सरकारी नियमांमुळे व्यापार्‍यांना काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक मेहनतीची गरज आहे.

*

🌺🌺 प्रेम 🌺 🌺 :- तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही.

🌺🌺 भाग्यांक :- 7

🌺🌺 शुभ रंग :- डाळींबी

🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 वृश्चिक – SCORPIO 🌺 🌺 उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे.

*

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज अज्ञात स्त्रोताकडून धन मिळू शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील. पालकांसोबत खरेदीला जाता येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल.

*

🌺🌺 प्रेम :-. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल.

🌺🌺 भाग्यांक :- 8

🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी

🌺 🌺आज आपणास 78 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 धनु – SAGITTARUS 🌺 🌺 खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

*

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्यावे. आज खूप सुंदर दिवस आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. धनु राशीच्या लोकांसाठी आज तुमचे कुटुंब आणि कामाचे ठिकाण तुमच्या सकारात्मक विचारांनी आनंदी असेल. बँकिंग क्षेत्रातील लोकांना नोकरीत लाभाचा काळ आहे. प्रलंबित राहिलेला मालमत्ता व्यवहार आता फायदेशीर वाटू शकतो. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरूरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. मुलांकडून मनाला समाधान मिळेल. जोडीदारासोबत मिळून काही योजना कराल.

*

🌺🌺 प्रेम :- आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल.

🌺🌺 भाग्यांक :- 4

🌺🌺 शुभ रंग :- आकाशी

🌺🌺 आज आपणास 69 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मकर – CAPRICORN 🌺 🌺 जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.

*

दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल. आज जीवनाच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरचांना चिंतीत करू शकतात परंतु, या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते. मकर राशीच्या लोकांच्या देवाच्या कृपेने आज अनेक गोष्टी घडू शकतात. जोडीदाराच्या मदतीने संपत्ती प्रकरणात लक्ष घालू शकाल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. सासरच्या मंडळींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. घरातील महत्त्वाच्या कामात मदत होईल.

*

🌺🌺 प्रेम :- विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते. तुम्ही आपल्या प्रेमीवर शक करू नका जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनामध्ये त्यांच्या प्रती संशय आहे तर त्यांच्या सोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.

🌺🌺 भाग्यांक :- 9

🌺🌺 शुभ रंग :- माेरपंखी

🌺🌺आज आपणास 75 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कुंभ – AQUARIUS 🌺 🌺 जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल.

*

काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधून घ्यावा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर, त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरु करणार आहात. जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्‍यांना सोबत कराल. आज सकाळपासून तुम्हाला उत्साही वाटेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल.

*

🌺🌺 प्रेम :- प्रेमाचा आनंद घेता येईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

🌺🌺 भाग्यांक :- 8

🌺🌺 शुभ रंग :- गुलाबी

🌺🌺 आज आपणास 86 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मीन – PISCES 🌺 🌺 उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.

*

उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात. उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल. मीन राशीचे लोकं आज नवीन कामात रस घेतील आणि मित्रांसोबत राहायला आवडेल. तुमच्या पराक्रमाच्या आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल, त्यावर ते आपली तयारी पूर्ण करतील. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळेच वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जा. तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल.

*

🌺🌺 प्रेम :- तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल.

🌺 🌺 भाग्यांक :- 3

🌺🌺 शुभ रंग :- मोतिया

🌺 🌺 आज आपणास 78 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 ज्योतिषाचार्य,अंकज्योतिष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593

****************************

जाहिरात4