मंडणगड update : अंबवणे येथे वाहतूक बंद

मंडणगड | प्रतिनिधी :

अंबवणे तालुका मंडणगड गावाजवळ कोसळली दरड

वाहतूक बंदआहे.

अंबवणे वस्तीची फेरी थांबवून ठेवली आहे.

बांधकाम विभाग यांचेकडून रस्ता मोकळा करणेची कार्यवाही सुरू

जाहिरात4