वाड्याचे अनंत फडके यांना देवाज्ञा

देवगड तालुक्यातील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते अनंत नरहर फडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे मृत्यूसमयी त्यांचे वय 66 वर्षे होते

शनिवारी सकाळी पाच वाजता त्यांना देवाज्ञा आली अनंत फडके यांनी वाडा ग्रामपंचायतचे सदस्य म्हणूनही काही काळ काम केले होते त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी व अन्य परिवार आहे त्यांच्या जाण्याने वाडा गावात हळहळ व्यक्त होत आहे

जाहिरात4