देवरूख उपनगराध्यक्षा सान्वी संसारे यांनी दिला पदाचा राजीनामा

 वैद्यकीय कारणामुळे उपनगराध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

 नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याकडे आज सोमवारी सोपवला राजीनामा

 मनसेचे देवरूख शहराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षा सान्वी संसारे यांचे पती सागर संसारे यांनी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा

जाहिरात4