सिंधुदुर्गात आज १६ पॉझिटिव्ह रुग्ण ; देवगडात सर्वात जास्त इतके पॉझिटिव्ह

तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-10, 2)दोडामार्ग-0, 3)कणकवली-1, 4)कुडाळ-1, 5)मालवण-1, 6) सावंतवाडी-2, 7) वैभववाडी-0,
8) वेंगुर्ला-1, 9) जिल्ह्याबाहेरील-0.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-6972, 2)दोडामार्ग -3255, 3)कणकवली -10630, 4)कुडाळ -11892, 5)मालवण -8266,
6) सावंतवाडी-8530, 7) वैभववाडी – 2565, 8) वेंगुर्ला -5121, 9) जिल्ह्याबाहेरील – 322.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड -25, 2) दोडामार्ग -16, 3) कणकवली -11, 4) कुडाळ -16, 5) मालवण -10, 6)सावंतवाडी -14,
7) वैभववाडी -2,  8) वेंगुर्ला -11,  9) जिल्ह्याबाहेरील -1.

तालुकानिहाय  आजपर्यंतचे  मृत्यू
1) देवगड – 185,   2) दोडामार्ग – 47, 3) कणकवली – 321,  4) कुडाळ  – 254, 5) मालवण – 301,
6) सावंतवाडी – 217, 7) वैभववाडी  – 83 , 8) वेंगुर्ला – 116, 9) जिल्ह्या बाहेरील – 9,

आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड – 0,   2) दोडामार्ग – 0, 3) कणकवली – 0, 4) कुडाळ – 0 , 5) मालवण – 0, 6) सावंतवाडी – 0,
7) वैभववाडी – 0,   8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 0.
टेस्ट रिपोर्ट्स
(फेर तपासणी सहित)
आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्ट
तपासलेले नमुने
आजचे
136
एकूण
341,712
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने
41,298
ॲन्टिजन टेस्ट
तपासलेले नमुने
आजचे
59
एकूण
298,102
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने

जाहिरात4