आ. नितेश राणे यांचा वाढदिवस पडेल विभागात उत्साहात साजरा

आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस पडेल विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त पडेल येथील भाजपा कार्यालयात केक कापून आनंद साजरा करण्यात आला

या वेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली प्रकाश राणे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे अरिफ  बगदादी व पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी सरपंच उपस्थित होते पंचक्रोशीतील शाळातील बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच वृक्षारोपणही करण्यात आले

 

जाहिरात4