आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 22 जून 2022

🟧 बुधवार , आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 22 जून 2022 🟧

*

🌅 ज्योतिषी- श्री नितीन परब 🌅.

*

🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧

*

सूर्योदय- 05:23:49

सूर्यास्त- 19:22:02

🟧 चन्द्र राशि-मीन

चंद्रोदय- 25:27:59

चंद्रास्त- 13:26:00

*

🟧 ऋतु- वर्षा

*

🟧 बुधवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग, दिनांक, ,22 जून , 2022 🟧

🟧 वाचा संपूर्ण राशिभविष्य व पंचांग👇

*******************

🟧 बुधवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक ,22 जून , 2022 🟧

*

🟧 आजचे पंचांग 🟧

*

🟧 तिथि – नवमी – 20:47:15 पर्यंत

*

🟧 नक्षत्र – रेवती – पूर्ण रात्र पर्यंत

*

🟧 करण – तैतुल – 08:34:28 पर्यंत, गर – 20:47:15 पर्यंत

*

🟧 पक्ष – कृष्ण

*

🟧 योग – सौभाग्य – 05:30:44 पर्यंत, शोभन

पुढील अतिगंड – 28:55:43 पर्यंत

*

🟧 वार – बुधवार

*

🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧

*

सूर्योदय- 05:23:49

सूर्यास्त- 19:22:02

🟧 चन्द्र राशि-मीन

चंद्रोदय- 25:27:59

चंद्रास्त- 13:26:00

*

🟧 ऋतु- वर्षा

*

🟧 हिंदु महिना आणि वर्ष 🟧

*

🟧 शाका संवत 1944 शुभकृत

*

🟧 विक्रम संवत- 2079

*

🟧 काळी सम्वत- 5123

*

🟧 प्रविष्टे / गत्ते – 8

*

🟧 महिना पूर्णिमांत- आषाढ

*

🟧 महिना अमांत- ज्येष्ठ

*

🟧 दिन काळ – 13:58:12

*

🟧 अशुभ वेळ 🟧

*

दुष्टमहूर्त- 11:54:59 पासुन 12:50:52 पर्यंत

कुलिक- 11:54:59 पासुन 12:50:52 पर्यंत

कंटक- 17:30:16 पासुन 18:26:09 पर्यंत

राहु काळ- 12:22:55 पासुन 14:07:42 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम- 06:19:42 पासुन 07:15:35 पर्यंत

यमघंट- 08:11:28 पासुन 09:07:21 पर्यंत

यमगंड- 07:08:36 पासुन 08:53:22 पर्यंत

गुलिक काळ- 10:38:09 पासुन 12:22:55 पर्यंत

*

🟧 शुभ वेळ 🟧

*

🟧 अभिजीत- नाही

*

🟧 दिशा शूळ

🟧 दिशा शूळ – उत्तर

*

🟧 दिवसाची चौघडीय 🟧

*

🟧 लाभ – उन्नति

06:02 ए एम से 07:41 ए एम

*

🟧 अमृत – सर्वोत्तम

07:41 ए एम से 09:21 ए एम

*

काल – हानि

09:21 ए एम से 11:01 ए एमकाल वेला

*

🟧 शुभ – उत्तम

11:01 ए एम से 12:41 पी एम

*

रोग – अमंगल

12:41 पी एम से 02:21 पी एमवार वेला Rahu Kalam

*

उद्वेग – अशुभ

02:21 पी एम से 04:00 पी एम

*

🟧 चर – सामान्य

04:00 पी एम से 05:40 पी एम

*

🟧 लाभ – उन्नति

05:40 पी एम से 07:20 पी एम

*

🟧 रात्रीची चौघडिया 🟧

*

उद्वेग – अशुभ

07:20 पी एम से 08:40 पी एम

*

🟧 शुभ – उत्तम

08:40 पी एम से 10:00 पी एम

*

🟧 अमृत – सर्वोत्तम

10:00 पी एम से 11:21 पी एम

*

🟧 चर – सामान्य

11:21 पी एम से 12:41 ए एम, जून 23

*

रोग – अमंगल

12:41 ए एम से 02:01 ए एम, जून 23

*

काल – हानि

02:01 ए एम से 03:21 ए एम, जून 23

🟧 लाभ – उन्नति

03:21 ए एम से 04:42 ए एम, जून 23काल रात्रि

*

उद्वेग – अशुभ

04:42 ए एम से 06:02 ए एम, जून 23

*

🟧 चंद्रबलं आणि ताराबलं 🟧

*

🟧 ताराबल – अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

*

🟧 चंद्रबल- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

**********************************************

🌺🙏🌅 दै प्रहार कोकण डिजिटल 🌺🙏🌅 दैनिक आजचे राशिभविष्य 🌺🙏🌅

22, जून 2022 🌺🙏🌅 ज्योतीष माहीर.वास्तुदोष निवारक 9892851675 🌅 श्री स्वामी समर्थ !🌺🙏🌅*** ज्योतिर्विद – नितीन परब

*

🌺 🌺 मेष — ARIES 🌺🌺 हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल.

*

व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. मेष राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील.

*

🌺🌺 प्रेम ;-. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही.

🌺🌺 भाग्यांक :- 1

🌺🌺 शुभ रंग :- क्रिम

🌺🌺 आज आपणास % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 वृषभ – TAUUS 🌺 🌺 नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवा. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल.

*

अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज प्रवासात किमती ऐवज सांभाळा. सतर्क रहा. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवा. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबा-तील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे अश्या स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. वृषभ राशीचे लोक कामाच्या ठिकाणी नवीन समीकर-णांमुळे संपूर्ण वेळ व्यस्त राहतील. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील शक्य आहे. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल.

*

🌺🌺 प्रेम :- प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.

🌺🌺 भाग्यांक :- 4

🌺🌺 शुभ रंग :- जांभळा

🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मिथुन – GEMINI 🌺 🌺 दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल.

*

आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील परंतु, आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. दुर्लक्षि-तपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आज मिथुन राशीच्या लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे सरकारकडून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु, आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.

*

🌺🌺 प्रेम :- प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.

🌺🌺 भाग्यांक :- 6

🌺🌺 शुभ रंग :- हिरवा

🌺🌺 आज आपणास 83 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कर्क – CANCER 🌺 🌺 कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अतिहट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. गृहीणींना थकवा जाणवेल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज तुम्हाला नात्याचे महत्व कळू शकते कारण, आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अतिहट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी. कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ काळ नाही. भावंडांशी झालेल्या वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. तुम्ही समर्पित मेहनतीने तुमच्या वरिष्ठांना संतुष्ट करू शकत असाल, तर तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. आजचा दिवस आपणास पैसे मिळव-ण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. खाण्याकडे विशेष लक्ष द्या, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील.

*

🌺🌺 प्रेम :- आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल.

🌺🌺 भाग्यांक :- 2

🌺🌺 शुभ रंग :- पिस्ता

🌺 🌺 आज आपणास 82 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 सिंह – LEO 🌺 🌺 नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! *** काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्या सोबत वेळ घालूं तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहे. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारां-साठी चांगला दिवस. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदार्‍याही मिळू शकतात. काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहा. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. कुटुंबातील तरुण मंडळी तुमच्या मदतीसाठी पुढे येतील.

*

🌺🌺 प्रेम :- तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.

🌺🌺 भाग्यांक :- 3

🌺🌺 शुभ रंग :- चंदेरी

🌺🌺 आज आपणास 81 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कन्या – VIRGO 🌺 🌺 आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात.

*

जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. कन्या राशीचे लोक नवीन भागीदारी करू शकतात. तुम्ही व्यवसायिक प्रकल्पांबद्दल उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण आहात, त्यामुळे तुम्ही भविष्यात पूर्ण यश मिळवू शकाल. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असेल तर ते न्यायालयीन प्रकर-णांमध्ये यश दर्शवेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस महत्वपूर्ण मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी घेऊन येईल. आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. व्यापारी वर्गातील ग्राहकांशी पैशाबाबत वाद घालणे टाळा.

*

🌺🌺 प्रेम :- आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे.

🌺🌺 भाग्यांक :- 1

🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी

🌺🌺 आज आपणास 72 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 तूळ – LIBRA 🌺 🌺 दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल.

*

आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र आहे ! *** नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या संदर्भात नवीन व्यावसायिक संबंध आणि सौदे अंतिम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. कामाशी संबंधित प्रवास येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला रोमँटिक ठिकाणी घेऊन जाऊ शकता. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. खरेदीसाठी उत्तम वेळ. आज रात्री संवेदनशील बनवण्याकडे आपला कल वाढू शकतो. तुमच्यापैकी काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क प्रस्थापित करून अधिक प्रभावशाली होतील.

*

🌺🌺 प्रेम 🌺 🌺 :- तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या.

🌺🌺 भाग्यांक :- 4

🌺🌺 शुभ रंग :- राखाडी

🌺🌺 आज आपणास 72 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 वृश्चिक – SCORPIO 🌺 🌺 मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

*

आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदल करण्यास सहकाºयांचा पाठींबा लाभेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. आपल्या बरोबरच्या सहकाºयांना प्रोत्साहित करुन कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल, अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहे. मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यापार क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. प्रभाव-शाली लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. व्यवसायिकांना भागीदारीतून चांगला नफा मिळू शकतो. अधिकारी काम पाहून कौतुक करतील. करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीही सुधारेल.

*

🌺🌺 प्रेम :-. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे.

🌺🌺 भाग्यांक :- 8

🌺🌺 शुभ रंग :- मोरपंखी

🌺 🌺आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 धनु – SAGITTARUS 🌺 🌺 संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.

*

कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. धनु राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र परिणाम संभवतात, परंतु ते तुमच्या अनुकूल असतील. अनुत्पादक कामांमध्ये तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. तुमच्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. लालसेपोटी कोणतेही अवैध काम करू नका. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडून आपणास समर्थन मिळेल. कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.

*

🌺🌺 प्रेम :- जे लोक तुमच्या प्रेमी पासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी प्रेमी सोबत तासन तास फोनवर बोलू शकतात.

🌺🌺 भाग्यांक :- 9

🌺🌺 शुभ रंग :- आकाशी

🌺🌺 आज आपणास 82 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मकर – CAPRICORN 🌺 🌺 कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी.

*

आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे. कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी. मकर राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक संबंध आणि व्यवहारात प्रगती करण्या-साठी हा काळ अनुकूल आहे. कामाशी संबंधित प्रवास येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल. आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल.

*

🌺🌺 प्रेम :- आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील.

🌺🌺 भाग्यांक :- 6

🌺🌺 शुभ रंग :- पांढरा

🌺🌺आज आपणास 70 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 कुंभ – AQUARIUS 🌺 🌺 समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल.

*

मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल परंतु, त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल. विशेषत: सर्वसामान्य अशक्त-पणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराची किंवा अर्धांगिनीची साथ मिळेल. यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळ आणि तणावात टाकेल. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक उपक्रम कमकुवत राहतील. वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही नाराज आहात हे कोणालाही कळू देऊ नका.

*

🌺🌺 प्रेम :- दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे.

🌺🌺 भाग्यांक :- 7

🌺🌺 शुभ रंग :- मोतिया

🌺🌺 आज आपणास 79 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 मीन – PISCES 🌺 🌺 निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल.

*

कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तब्येत नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. बागकाम करणे तुम्हाला खूप आत्मसंतृष्टी देऊ शकते यामुळे पर्यावरणाला ही लाभ मिळेल. गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल मीन राशीच्या काही लोकांसाठी आजचा दिवस खूप वादग्रस्त ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या दुर्लक्षाला सामोरे जावे लागेल आणि तुमचे सहयोगी तुमच्या कमकुवतपणाचे भांडवल करून खेळ खराब करण्याचा प्रयत्न करतील. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक टाळावी.

*

🌺🌺 प्रेम :-

🌺 🌺 भाग्यांक :- 5

🌺🌺 शुभ रंग :- निळा

🌺 🌺 आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.

*

🌺 🌺 ज्योतिषाचार्य,अंकज्योतिष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593

****************************

जाहिरात4