नाचणे नं १ शाळेत योगाचे धडे…..

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योगदिनी नाचणे नं १ शाळेतील मुलांना निरामय योगाचे स्वामी सर यांनी योगाचे धडे दिले. मुलांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी रत्नागिरी डायटच्या अधिव्याख्याता मा.स्नेहल पेडणेकर व नम्रता शेजाळ यांच्याहस्ते निरामय योगाचे स्वामी सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरदिनी मुळ्ये, दीपक नागवेकर, संदीप रसाळ,अश्विनी पाटील उपस्थित होते. पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर यांनी आभार व्यक्त केले.

जाहिरात4