कोरोना अलर्ट! जिल्ह्यात शनिवारी सुद्धा रुग्ण वाढ

रत्नागिरी | प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी ३५२ जणांच्या स्वॅब ची तपासणी झाली. त्यामध्ये,

आजचे रुग्ण : १२
एकूण रुग्ण : ८४६१६
आजचे कोरोना मुक्त : २
एकूण कोरोना मुक्त : ८२०२५
आजचे मृत्यू : ०
एकूण मृत्यू : २५३४
उपचाराखाली रुग्ण : ५७
गृह विलगीकरण : ४४४
संस्था विलगीकरण : १२

आजच्या १० रुग्णांपैकी
मंडणगड : ०
दापोली : १
खेड : २
गुहागर : २
चिपळूण : २
संगमेश्वर : ०
रत्नागिरी : ४
लांजा : १
राजापूर : ०

जाहिरात4