कोरोना अलर्ट! जिल्ह्यात शुक्रवारी १० नवे रुग्ण

रत्नागिरी | प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी ३४७ जणांच्या स्वॅब ची तपासणी झाली. त्यामध्ये,

आजचे रुग्ण : १०
एकूण रुग्ण : ८४६०४
आजचे कोरोना मुक्त : ५
एकूण कोरोना मुक्त : ८२०२३
आजचे मृत्यू : ०
एकूण मृत्यू : २५३४
उपचाराखाली रुग्ण : ४७
गृह विलगीकरण : ३६
संस्था विलगीकरण : ११

आजच्या १० रुग्णांपैकी
मंडणगड : ०
दापोली : ४
खेड : ०
गुहागर : २
चिपळूण : २
संगमेश्वर : १
रत्नागिरी : १
लांजा : ०
राजापूर : ०

जाहिरात4