ब्रेकिंग : लोटे येथे संकल्प कंपनीला भीषण आग

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू

जाहिरात4