२३ रोजी जनता बँक माखजन शाखेचा ४४ वा वर्धापन दिन

माखजन | वार्ताहर : जनता सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या ,माखजन शाखेचा ४४वा वर्धापन दिन २३ रोजी शाखेत साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाखेत विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.ग्राहक,हितचिंतकांनी सकाळी १० ते ४ या वेळेत शाखेला भेट द्यावी असे आवाहन शाखा व्यवस्थापक सचिन आंबेकर यांनी केले आहे.

जाहिरात4