आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 22 मे 2022

🟧 रविवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक 22 मे 2022 🟧
*
🌅 ज्योतिषी- श्री नितीन परब 🌅.
*
🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧
*
सूर्योदय- 05:26:58
सूर्यास्त- 19:08:41
चन्द्र राशि- मकर – 11:13:03 पर्यंत
चंद्रोदय- 25:18:59
चंद्रास्त-11:31:59
*
🟧 ऋतु- ग्रीष्म
*
🟧 रविवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग, दिनांक, 22 ,मे , 2022 🟧
🟧 वाचा संपूर्ण राशिभविष्य व पंचांग👇
*******
🟧 रविवार, आजचे राशीभविष्य आणि पंचांग : दिनांक ,22 मे, 2022 🟧
*
🟧 आजचे पंचांग 🟧
*
🟧 तिथि – सप्तमी – 13:01:44 पर्यंत
*
🟧 नक्षत्र – धनिष्ठा – 22:47:23 पर्यंत
*
🟧 करण – भाव – 13:01:44 पर्यंत, बालव – 24:14:37 पर्यंत
*
🟧 पक्ष – कृष्ण
*
🟧 योग – इंद्रा – 26:58:39 पर्यंत
*
🟧 वार – रविवार
*
🟧 सुर्य आणि चंद्र गणना 🟧
*
सूर्योदय- 05:26:58
सूर्यास्त- 19:08:41
चन्द्र राशि- मकर – 11:13:03 पर्यंत
चंद्रोदय- 25:18:59
चंद्रास्त-11:31:59
*
🟧 ऋतु- ग्रीष्म
*
🟧 हिंदु महिना आणि वर्ष 🟧
*
🟧 शाका संवत 1944 शुभकृत
*
🟧 विक्रम संवत- 2079
*
🟧 काळी सम्वत- 5123
*
🟧 प्रविष्टे / गत्ते – 8
*
🟧 महिना पूर्णिमांत- ज्येष्ठ
*
🟧 महिना अमांत- वैशाख
*
🟧 दिन काळ – 13:41:43
*
🟧 अशुभ वेळ 🟧
*
दुष्टमहूर्त- 17:19:08 पासुन 18:13:55 पर्यंत
कुलिक- 17:19:08 पासुन 18:13:55 पर्यंत
कंटक- 10:00:53 पासुन 10:55:40 पर्यंत
राहु काळ- 17:25:59 पासुन 19:08:41 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम- 11:50:27 पासुन 12:45:13 पर्यंत
यमघंट- 13:40:00 पासुन 14:34:47 पर्यंत
यमगंड- 12:17:50 पासुन 14:00:33 पर्यंत
गुलिक काळ- 15:43:16 पासुन 17:25:59 पर्यंत
*
🟧 शुभ वेळ 🟧
*
🟧 अभिजीत- 11:50:27 पासुन 12:45:13 पर्यंत
*
🟧 दिशा शूळ
🟧 दिशा शूळ – पश्चिम
*
🟧 दिवसाची चौघडीय 🟧
*
उद्वेग – अशुभ
06:02 ए एम से 07:40 ए एम
*
🟧 चर – सामान्य
07:40 ए एम से 09:19 ए एम
*
🟧 लाभ – उन्नति
09:19 ए एम से 10:57 ए एम
*
🟧 अमृत – सर्वोत्तम
10:57 ए एम से 12:36 पी एमवार वेला
*
काल – हानि
12:36 पी एम से 02:14 पी एमकाल वेला
*
🟧 शुभ – उत्तम
02:14 पी एम से 03:53 पी एम
*
रोग – अमंगल
03:53 पी एम से 05:31 पी एम
*
उद्वेग – अशुभ
05:31 पी एम से 07:10 पी एमRahu Kalam
*
🟧 रात्रीची चौघडिया 🟧
*
🟧 शुभ – उत्तम
07:10 पी एम से 08:31 पी एम
*
🟧 अमृत – सर्वोत्तम
08:31 पी एम से 09:52 पी एम
*
🟧 चर – सामान्य
09:52 पी एम से 11:14 पी एम
*
रोग – अमंगल
11:14 पी एम से 12:35 ए एम, मई 23
*
काल – हानि
12:35 ए एम से 01:57 ए एम, मई 23
*
🟧 लाभ – उन्नति
01:57 ए एम से 03:18 ए एम, मई 23काल रात्रि
*
उद्वेग – अशुभ
03:18 ए एम से 04:40 ए एम, मई 23
*
🟧 शुभ – उत्तम
04:40 ए एम से 06:01 ए एम, मई 23
*
🟧 चंद्रबलं आणि ताराबलं 🟧
*
🟧 ताराबल – भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
*
🟧 चंद्रबल- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन
****************
🌺🙏🌅 दै प्रहार कोकण डिजिटल 🌺🙏🌅 दैनिक आजचे राशिभविष्य 🌺🙏🌅
22 , May 2022 🌺🙏🌅 ज्योतीष माहीर.वास्तुदोष निवारक 9892851675 🌅 श्री स्वामी समर्थ !🌺🙏🌅* ज्योतिर्विद – नितीन परब
*
🌺 🌺 मेष — ARIES 🌺🌺 तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.
*
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. आज आशादायी दिवस. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून, डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील. आज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. मेष राशीची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. दिवस चांगला जाईल. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल.
*
🌺🌺 प्रेम ;-.अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 शुभ रंग :- चंदेरी
🌺🌺 आज आपणास 60% नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृषभ – TAUUS 🌺 🌺 स्वयंसेवी कार्य किंवा कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते. वाहने चालविताना सावध रहा.
*
नोकरीच्या ठीकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. साहेबांना आज गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. स्वयंसेवी कार्य किंवा कुणाची मदत करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी चांगल्या टॉनिकचे काम करू शकते. आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत प्रवास कराल. फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
*
🌺🌺 प्रेम :- प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे परंतु कामुक भावना उद्दिपित झाल्याने जोडिदाराशी संबंध बिघडतील.
🌺🌺 भाग्यांक :- 2
🌺🌺 शुभ रंग :- पिस्ता
🌺🌺 आज आपणास 81 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मिथुन – GEMINI 🌺 🌺 सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
*
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला होकार मिळेल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता. मिथुन राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे. मंगल कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
*
🌺🌺 प्रेम :- तुमचा संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईझ डिश बनवू शकतो ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल.
🌺🌺 भाग्यांक :- 4
🌺🌺 शुभ रंग :- राखाडी
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कर्क – CANCER 🌺 🌺 भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
*
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागेल. जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो परंतु, घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल. मित्रांसोबत थट्टा करतांना आपल्या सीमा ओलांडू नका अथवा मित्राता खराब होऊ शकते. भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि, तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. आज कर्क राशीचे लोक दिवसभर ताजेतवाने राहतील, त्यांना नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. या दिवशी तुमच्या मनात नवा उत्साह दिसून येईल. मनोरंज-नात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता.
*
🌺🌺 प्रेम :- आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.
🌺🌺 भाग्यांक :- 1
🌺🌺 शुभ रंग :- सोनेरी
🌺 🌺 आज आपणास 70 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 सिंह – LEO 🌺 🌺 प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे ! * आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल. जेव्हा तुमच्या जवळ जास्त रिकामा वेळ असेल तर, नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतीत करू शकतात. अतः पुस्तके वाचा काही मनोरंजक सिनेमा पहा किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईलसिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. न्यायालयाशी संबंधित प्रकरण अडकले असेल तर आज त्यात काहीसा दिलासा मिळू शकतो. तुमच्या कामात यश मिळेल. कार्यात . लाभदायक फळांचे महत्त्व कायम राहील.
*
🌺🌺 प्रेम :- या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा.
🌺🌺 भाग्यांक :- 9
🌺🌺 शुभ रंग :- आकाशी
🌺🌺 आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कन्या – VIRGO 🌺 🌺 तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही.
*
पैशाची आवक मुबलक राहील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, तुम्ही लक्षच देऊ नका. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. ही अशी वेळ आहे की, जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. हा दिवस मित्र नातेवाईकांसोबत शॉपिंगला जाण्याचा आहे. फक्त आपल्या खर्चांवर थोडे नियंत्रण ठेवा. कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी. तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांचे मन आज प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणीही चांगली स्थिती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.
*
🌺🌺 प्रेम :- तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही
🌺🌺 भाग्यांक :- 8
🌺🌺 शुभ रंग :- मोरपंखी
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 तूळ – LIBRA 🌺 🌺 घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.
*
आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून आजचा दिवस संमिश्र आहे ! * नोकरी धंद्याच्या ठीकाणी अहंकारास थारा देऊ नका. मृदु वाणीनेच अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान-मोठी पार्टीचे आयोजन ठेऊ शकतात. बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्वकाही ठीक कराल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल. तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही, त्यांना संघर्षाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे धीर धरू नका. आगामी कठीण परिस्थितीला सामोरे जा. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
*
🌺🌺 प्रेम 🌺 🌺 :- प्रेम आशेचा किरण दाखवेल.
🌺🌺 भाग्यांक :- 7
🌺🌺 शुभ रंग :- मोतिया
🌺🌺 आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 वृश्चिक – SCORPIO 🌺 🌺 तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. वाहन जपून चालवावे.
*
आज घरात थोरांशी मतभेद संभवतात,फार ताणू नका.दूरच्या प्रवासात आज मौल्यवान ऐवज सांभाळा. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे. आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस चपळाईने भरलेला असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनामध्ये आनंद राहील. कौटुंबिक आनंद चांगला जाणार आहे, आज तुम्ही आनंदी असाल आणि हा दिवस तुम्ही हसत-खेळत घालवाल. आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. तुम्हाला कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
*
🌺🌺 प्रेम :-. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.
🌺🌺 भाग्यांक :- 3
🌺🌺 शुभ रंग :- पांढरा
🌺 🌺आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 धनु – SAGITTARUS 🌺 🌺
*
नोकरीधंद्यात अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. काही अपेक्षित लाभ होतील. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर, त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरु करणार आहात. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. हळू-हळू परंतु, आयुष्य सुरळीत होत आहे या गोष्टीचा तुम्हाला अनुभव होईल. आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा – त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल – दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरूवात करा. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आजच्या दिवशी काळजी करू नका, धनु राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्या प्रत्यक्षात देखील येऊ शकतात. भाग्य आज तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही क्षेत्रात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असाल. आज हुशारी दाखवून कामात यश मिळेल. दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांग-ल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील. घरातील सर्वांचा स्नेह मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल.
*
🌺🌺 प्रेम :- आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल.
🌺🌺 भाग्यांक :- 1
🌺🌺 शुभ रंग :- क्रिम
🌺🌺 आज आपणास 70% नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मकर – CAPRICORN 🌺 🌺 सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
*
उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांची कृपा राहील. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे. आपल्या सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे. काही असे विचार येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सृजनात्मक असेल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आज मकर राशीच्या लोकांमध्ये उत्साह भरलेला दिसेल, नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. कुटुंब आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल. शरीरात चपळताही येईल. उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.
*
🌺🌺 प्रेम :- तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल.
🌺🌺 भाग्यांक :- 5
🌺🌺 शुभ रंग :- निळा
🌺🌺आज आपणास 80 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 कुंभ – AQUARIUS 🌺 🌺 मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.
*
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तराही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस आज दैवाची साथ निश्चित. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. आज कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत होईल. तुम्हाला आज फसलेले वाटण्याची शक्यता आहे कारण, दुसरे खरेदी करण्यात आनंदी राहू शकतात. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. कुंभ राशीच्या लोकांना या दिवशी कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. पैशासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असेल, आर्थिक संबंधित बाबी चांगली राहतील. स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील. दिवस प्रतिकूल आज तुम्हाला तुमचा जोडीदार आणि मुलांकडून सुखद बातमी मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी चर्चा करू शकता.
*
🌺🌺 प्रेम :- तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल,
🌺🌺 भाग्यांक :- 6
🌺🌺 शुभ रंग :- हिरवा
🌺🌺 आज आपणास 87 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 मीन – PISCES 🌺 🌺 पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
*
तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठया आर्थिक उलाढाली आज टाळा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. मेट्रो मध्ये प्रवास करण्याच्या वेळेत आज कुणी विपरीत लिंगी लोकांसोबत तुमचे प्रेम होऊ शकते. पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. मीन राशीच्या लोकांना भाग्याची साथ आहे. आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात. तुम्हाला वेळोवेळी कौटुंबिक सहकार्य मिळेल. तुम्ही कुठेही काम कराल, तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहणार नाही.
*
🌺🌺 प्रेम :- आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही.
🌺 🌺 भाग्यांक :- 4
🌺🌺 शुभ रंग :- जांभळा
🌺 🌺 आज आपणास 88 % नशिबाची साथ लाभेल.
*
🌺 🌺 ज्योतिषाचार्य,अंकज्योतिष माहीर, वास्तुदोष निवारक 9892851675 / 7821967593
**********

जाहिरात4