कुडाळ कामगार कल्याण केंद्राच्या वतीने फळ प्रक्रिया प्रशिक्षण उद्या पासून

कुडाळ | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कुडाळ कामगार कल्याण केंद्र येथे महिला मुलीकारिता मोफत “फळ प्रक्रिया प्रशिक्षण” दि. ११ मे पासून ८ दिवस प्रशिक्षण सुरु होणार असून ज्या महिला मुलींना सदर प्रशिक्षणात भाग घ्यावायचा आहे त्यांनी आपली नावे कुडाळ कामगार कल्याण केंद्र येथे नोंदावीत असे आवाहन कुडाळ कामगार कल्याण केंद्राच्या केंद्र प्रमुख सुस्मिता नाईक यांनी केले आहे यासाठी संपर्क मोबाईल नंबर 9403369900 / 9764088862 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात4