सौ.प्रभावती उर्फ विमल पांडुरंग राऊळ यांचे निधन

शिवापूर (प्रतिनिधी)
शिवापूर गावच्या सौ.प्रभावती उर्फ विमल पांडुरंग राऊळ(वय ६०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सोमवारी १८ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली.मनमिळावू स्वभावाच्या विमल राऊळ यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पती,मुलगे,मुली,सुना नातवंडे,दिर,पुतणे असा मोठा परिवार आहे.शिवापूर येथील समशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात4