शनिकृपा हार्ट केअर सेंटरतर्फे १६ रोजी आरोग्य शिबिर खास लोकाग्रहास्तव रत्नागिरी व चिपळूण येथे आयोजन

रत्नागिरी । प्रतिनिधी :
कोरोनाच्या दीर्घ सुट्टीनंतर शनिकृपा हार्ट केअर सेंटरतर्फे १६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खास लोकाग्रहास्तव या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बायपाससारख्या शस्त्रक्रियेऐवजी शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्यामाध्यमातून “आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी” द्वारे हृदयविकार रुग्णावर उपचार केले जातात. या थेरेपीची वैशिष्ट्ये म्हणजे ॲन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी टाळता येते. शरीरातील रुधिराभिसरण सुधारते. हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. यामुळे मधुमेह नियंत्रित होतो. त्याचप्रमाणे विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
या थेरपीमुळे रक्तदाब कमी होतो. दृष्टी सुधारते. नपुंसकत्व नष्ट होते. तोंडाची चव सुधारते. अर्धांगवायू अर्थात लखवा तसेच
कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त अशी ही थेरपी आहे.
गेल्या २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
यासाठी पुण्याचे तज्ञ डॅाक्टर १६ मार्च रोजी उपलब्ध आहेत.
यासाठी चिपळूण स.१० ते १२, रत्नागिरी दु. ३ ते ६ अशी वेळ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे तसेच सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई तर दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर , डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर त्याचप्रमाणे प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी तर ओम मल्हार बिल्डिंग, दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण येथेही संपर्क साधावा.

याविषयी अधिक माहिती साठी www.shanikrupaheartcare.com वेबसाईटला भेट दया किंवा 9689008081, 9730069292 , 9960316318 या क्रमांकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात4