मंडणगड नगरपंचायत निवडणूक निकाल

मंडणगड । विजय पवार

दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक सात विजयी उमेदवार निलेश बाळाराम अपक्ष उमेदवार
प्रभाग क्रमांक आठ राजश्री दिनेश राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 9
किंजळे प्रमिला संजय शिवसेना बंडखोर अपक्ष
प्रभाग क्रमांक 10
तलार मुकेश अनंत राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 11
जाधव विनोद वसंत शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार


उमेदवार विजयी नावे
प्रभाग क्रमांक 2 गोवळे सेजल निलेश मंडणगड शहर विकास आघाडी शिवसेना बंडखोर
प्रभाग क्रमांक 3
लेंडे प्रियंका दिनेश राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 4
दाभीळकर मुस्ताक इस्माइल मंडणगड शहर विकास आघाडी शिवसेना बंडखोर
प्रभाग क्रमांक 5
जाधव योगेश वसंत मंडणगड शहर विकास आघाडी शिवसेना बंडखोर
प्रभाग क्रमांक 6
सापटे सुभाष महादेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक एक मध्ये सोनल बेर्डे राष्ट्रवादी बंडखोर व शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार सुमित्रा हरिश्चंद्र निंमदे यांना प्रत्येकी 63 मते मिळाली होती यामध्ये चिठ्ठीमध्ये उडवण्यात आली यामध्ये बेर्डे सोनल सचिन राष्ट्रवादी बंडखोर अपक्ष या निवडून आले आहेत

जाहिरात4