दापोली Breaking : संक्रांतीच्या दिवशी दापोलीत तीन महिलांबाबत घडला धक्कादायक प्रकार

दापोली । रुपेश वाईकर

संक्रांतीच्या दिवशी दापोलीत धक्कादायक प्रकार

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

एकाच घरातील तीन महिलांचा जळून झाला मृत्यू

दापोली तालुक्यातील वर्णोशी खोतवाडी येथील तीन वृद्ध महिलांचा जळुन मृत्यू

पार्वती पाटणे-९०, इंदुबाई पाटणे-८५, सत्यवती पाटणे-७५ यांचा झाला जाळून मृत्यू

दापोली पोलिसांकडून तपास सुरू