सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवींनी आजपासून कार्यभार स्विकारला.

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी :

जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी शुक्रुवारी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत येऊन अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

तर त्यानंतर श्री. दळवी यांनी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बैठक घेतली.तसेच यावेळी बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला.

तर यावेळी बॅंकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी,शिपाई यांनी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.