एसटी वर दगडफेकीचा प्रकार सुरूच,

कणकवली हळवल येथे दगड मारून काच फोडली

कणकवली | प्रतिनिधी  :

हळवल शिरवल कळसुलीला जाणाऱ्या एसटी वर हळवल चढावावर आली असता अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

ही घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. गाडीच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या दगडफेक मध्ये कोणाला इजा झाली नसली तरी मागील चार दिवसापूर्वी अशीच एका एसटीवर दगडफेक ची घटना घडली होती. त्यामुळे आता एसटी वर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात4