विठ्ठलालाही भरली हुडहुडी !

रत्नागिरी । प्रतिनिधी :

गेले काही दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गारठले आहे. अनेक वर्षांनी इतकी थंडी पडली आहे. शेकोट्या पेटल्या आहेत, उबदार कपडे बाहेर पडले आहेत, तरीही थंडी न झेपणारी आहे.

अशी थंडी रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात विराजमान विठ्ठल रखुमाई ला सुद्धा भरली आहे. या थंडीपासून देवाचे आणि देवीचे रक्षण करण्यासाठी त्यांनाही असा आगळा वेष करण्यात आला आहे

जाहिरात4