poll : एस.टी. वर दगड कोण मारतोय ?

एसटीचा संप सुरू आहे, सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. शासन दबावतंत्राचा वापर करत आहे. सर्वसामान्य जनता या संपामुळे त्रस्त आहे. मात्र एसटीवर दगड मारून काचा फोडल्या जात आहेत. यावर तुम्हाला काय वाटते ?

एस.टी. वर दगड कोण मारतोय ?

View Results

Loading ... Loading ...
जाहिरात4